Find the Latest Status about कुठलेही गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठलेही गाणे.
yogesh atmaram ambawale
🙏 "भावपूर्ण श्रद्धांजली" 🙏 कुठलेही गाणे सुरू होण्यापूर्वी जो सुर "लता दीदी" लावायच्या तसा सुर इतर कुणी गायिका लावू शकणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही... ( Read in caption )..— % & नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक दुःखद बातमी मिळाली आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories