Nojoto: Largest Storytelling Platform

New आतुरतेने वाट बघणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आतुरतेने वाट बघणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आतुरतेने वाट बघणे.

    PopularLatestVideo
15e51ff78ed2b736f03b40544a958b7d

Chaudhary Krishna jaat

Aur batao kiski sarkar banegi is baar? कदै म्हारै तै भी घड़ी
बात कर लिया कर
आज हाम तरस रै सा
काल ने तु तरस जागी जाट के ठाट

जाट के ठाट

2 Love

a9c9d09930f946e1d086ba585047f7fb

Pravin Rane

कोकण  म्हणजे लाल मातीतली  वाट❤️
आणि निसर्गाचा थाट 🌴🌴

©Pranv Rane कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट #Quotes

4 Love

ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

*गर्द दाटला अंधार सभोवती* 
 *हरवून गेल्या वाटा* 
 *वादळात भरकटे किनारा* 
 *नेती दूर लाटा* 

 *हाती गवसले होते काही* 
 *क्षणांत निसटून गेले* 
 *प्रकाशातले जगणे सरले* 
 *घन अंधारून आले* 

 *क्षणिक सुखाचे रंग फसवे* 
 *मोहवी मन चार क्षणाला* 
 *बहर सरता येई पानगळ* 
 *एकाकी जग भास उद्याला* 

 *नभांगणी तळपती अविरत* 
 *अगणित तेजोराशी* 
 *काळोखाचा श्राप भोगतो* 
 *काजवा मी मंद प्रकाशी* 

 *माझ्याच कोशी गुरफटलो* 
 *विणले अभासी जाळे* 
 *उतरता भोग समाधी* 
 *निवळले गढूळ जळ निळे*

©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल 

#Moon
49c01a5b42d453af41f0683d3068fc72

Narayan Sontakke

"वाट"

"वाट"

51 Views

7398027ef66a27cce84d73395d284df2

milind sarkate

भिरभिरती नजर माझी 
सारखी तुला शोधत आहे 
भेटीच्या पहिल्या किनार्यावर
वाट शेवटची बघत आहे 
💔😭 #वाट
0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

एकटाच आहे मी माझ्या 
यशाच्या शिखराचा वारकरी
असाव्या खूप काही परीक्षा
पण नसावं कुणीही भिकारी वाट

वाट

7 Love

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

आपल्या ध्येयाची वाट अशी 
असली पाहिजे की 
इतर लोकांनीं त्याचे वेळोवेळी
अनुकरण केले पाहिजे वाट

वाट

1 Love

c8a83e55d9b1c3a88eebce802f675d5c

Sid Lokhande

वाट....

वाट....

27 Views

1681f3a85582d69f8c47b85e6495da71

akshay deshmukh

 # वाट

# वाट

4 Love

754beb52798558bfda2de517c22bc91a

Samruddhi Langade

आजही थांबलेय मी त्या वाटेवर 
तू परत  येणार ह्या आशेवर...
काट्याच्या तो गुलाब हाती घेऊन बोचणाऱ्या काट्यांसवे 
तू येशील ह्या आशेवर.... #वाट
68052119d6c0774d4b93c6e21c48dd21

STREET WRITER

 वाट....

वाट.... #nojotophoto

4 Love

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

वाटतं असं सारख की इंद्रधनुसारखा येऊन सारं आयुष्य सावरशील..
हात हातात घेऊन स्वप्नांना रंग देशील..
नाही येणार तु कधी हे माहीत असुनही वाट तुझी पाहीन..
आणि वाटेवर तुझ्या नेहमीच नजर माझी राहीन... #gif वाट..

वाट.. #Gif

6 Love

e41da3c5aa6c1d7f4b2f30695153501c

Amita Kolgaonkar Mirkute

मनीची ही वाट सख्या
तुलाच येवून मिळते
कुठवर पाहू वाट तुझी
नभ धरणीला भेटून जाते वाट

वाट

5 Love

3785d165107b31ef45ab41fa96116366

Someshwar D

वाट...

वाट... #Shayari

69 Views

6a195f83e34aaa6381f4edf4936fad82

yogesh kadam

वाट चुकलो नाही,
 बस थोडा हरवलोय वाट

वाट

6 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

 आयुष्यात 'वाट'अशी निवडा की, 
     'वाट' लावणारे आणि 'वाट'
       दाखवणारे दोघेही तुमच्या 
     चुकीच्या वाटेची 'वाट' पाहत
                   बसतील. वाट

वाट

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तुमच्या शत्रूची
'वाट' लावण्यापेक्षा
त्याला 'वाटेला'
 लावणे चांगले 
     आहे. #वाट

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

ही वाट दूर निसर्गाच्या कुशीत जाते
प्रत्येकाला हवी-हवीशी  वाटते.
 # वाट

# वाट

0 Love

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope


कालपासून अंगणातला वाराही 
बघ कसा बेफाम झालाय..
तुझ्या कोसळण्याची वाट पहायचा
त्यालाही कंटाळा आलाय..

©Dileep Bhope
  #वाट
2a05622f35a350ef518ce2833f5bf0a6

Priyanka khandekar shriram

# वाट

# वाट #Quotes

77 Views

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

माझ्या हाती काहीच नसतं...
तिची वाट पाहण्या खेरीज..
आणि अशाच  भेटिंची हल्ली
वाढत जातेय बेरीज...

@कृष्णार्णव #वाट
c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

तु एकला चाल पुढं
मागुन येइलं सारं जनं.....

दे सोडुन मोह- मद- मत्सर
मागे पडला विचार
नको होवुस तु 
चंद पैशांसाठी लाचार 
घट्ट राखुन ठेव मातीशी ईमान 
नको होवुस तु बेइमान

तु एकला चाल पुढं
मागुन येइलं सारं जनं.....

नको करु भेद 
धर्म-पंथ-जाती अनेक
वेगवेगळे आचार-विचार
तरी साऱ्यांचे रक्त एक
कर साऱ्यांशी सलगी
नको त्या उगिचच्या दंगली

तु एकला चाल पुढं
मागुन येइल सारं जनं..... वाट

वाट #poem

6 Love

fc6422342413b9d28181d445a87afa5a

प्रा.विशाल गरड

वाट

वाट #Quote

39 Views

49c01a5b42d453af41f0683d3068fc72

Narayan Sontakke

"वाट"

"वाट"

81 Views

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

कधिच कोणाच्या परत येण्याची वाट पाहु नका 
कारण ते हरवलेले नसतात तर ते बदललेले असतात #वाट

11 Love

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

माळरानी कवडशांचा काय थाट आहे? 
घेवून आठवणी बघ चालली वाट आहे!

©Dileep Bhope वाट
a62762c4e3c2078f0622584131dcd58b

निलेश बाणे निलेश

 निलेश बाणे. राजापूर

निलेश बाणे. राजापूर #nojotophoto

3 Love

f3633eb0165d49cc94aea13e0b3c11af

saru .

तुझी वाट...

उनाड हा दिवस तुजविण सख्या रे 
कसे मी राहू वाट तुझी पहात रे...

मन भटकते क्षणात आवरावे कसे ह्याला 
दुरावा हा भावेना त्याला....

समजून सांगता त्रासला हा जीव आता
कसा संपवावा विरह समजेना त्याला....

वाटते बिलगून रहावे तुला 
थांबवावा खेळ आता....
                       saru # तुझी वाट....

# तुझी वाट....

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile