Nojoto: Largest Storytelling Platform

New खाऊन टाकतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खाऊन टाकतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खाऊन टाकतो.

Related Stories

    PopularLatestVideo

Sachin Jiotode

एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो #मराठीविचार

read more
तू एप्रिल मध्ये येतो परंतु सर्वांना मोहून टाकतो

©Sachin Jiotode एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो

dil ki baate..♥️

प्रश्न क्र5 उद्या टाकतो..प्रश्न क्र 1,2,3 प्रोफाइल मध्ये पाहा...

read more
dilkibaate.. प्रश्न क्र5 उद्या टाकतो..प्रश्न क्र 1,2,3 प्रोफाइल मध्ये पाहा...

आकाश महालपूरे

झोपला तो.., मालकीनबाईच्या शिव्या खाऊन.. प्रत्येकाच्या नशिबात "आईची" अंगाई नसते..! #Quote #nojotophoto

read more
 झोपला तो..,
मालकीनबाईच्या शिव्या खाऊन..
प्रत्येकाच्या नशिबात "आईची" अंगाई नसते..!

DNYANESWAR DHAKRE

भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे.

read more
भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो, कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे. भुक लागल्यावर आत्ता मी शीळ , उष्ट अन् टाकलेलं ही खाऊन घेतो कारण कळलंय काहीच्या नशिबात तेवढी नाही आहे.

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

अल्पेश सोलकर

लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiwriter #alpeshsolkar

read more
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला
शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे

भेटायला वेळ नाही सांगून टाकतो
एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना
फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे

चांदण्या उसन्या किती आणायच्या
आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे

इतका सरळ पत्ता नकोच मला

Vinod Umratkar

#yqtaai #yqmarathi #HappyNewYear #नवीनवर्ष #नवंवर्ष बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन

read more
बा नववर्षा

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही।
ज्या वापरता जीवनी,माझे जीवन  सुंदर होई।।

बा नववर्षा ,येताना ना तू ,ये घेऊन सुख धागा।
फाटके नशीब माझे मित्रा, लाव जरा तू टाका।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन चिकटपट्टी।
तुटके तुटके स्वप्ने माझे,लाव त्यासी जरा पट्टी।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन नवी कैच्ची।
कापून टाकतो आता,ती दोर वाईट व्यसनाची।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन एक साबण।
धुवून टाकतो अहंकार सारा,करीतो स्वच्छमन।।

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन मी जे सांगले।
अपेक्षा तुझी अंती,बाकी सारे धोकेबाज निघाले। #yqtaai #yqmarathi #happynewyear #नवीनवर्ष 
#नवंवर्ष 
बा नववर्षा

बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही।
ज्या वापरता जीवनी,माझे जीवन

yogesh atmaram ambawale

माझी कविता #yqtaai #माझीलेखणी #Collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात, ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोप

read more
साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोपेच असतात.
कुणालाही सहज वाचता यावे अशी शब्दरचना असते,
मन ही दुःखाऊ नये कुणाचे ह्याची जाणीव असते.
लिहितो जेव्हा काही पहिले मित्रांना दाखवितो,
आवडले जर त्यांना तरच Your Quote वर टाकतो.
एकच इच्छा आहे,आता माझे ही पुस्तक छापले जावे,
मातब्बर कवी,लेखकांनी ह्याबाबत मला मार्गदर्शन करावे. माझी कविता
#yqtaai #माझीलेखणी #collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi

  साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोप

Akshay Butle

प्रिय आईस, सा.न.वि.वि. पत्र लिहीण्यास कारण कि, शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण ल

read more
 प्रिय आईस,
सा.न.वि.वि.

                 पत्र लिहीण्यास कारण कि,
शाळा सुरू होण्याआधी तु दिलेला फराळ सगळा संपला आहे. डब्याला आता वेगळी साबण ल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile