Nojoto: Largest Storytelling Platform

New नाचाया लागली शालू गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाचाया लागली शालू गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाचाया लागली शालू गाणं.

    PopularLatestVideo
b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

नाचाया लागली
😂😂😂

©Supriya Yewale
  नाचाया लागली शालू😂😂😂

नाचाया लागली शालू😂😂😂 #विनोदी

27 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

0 Love

6385ad1805c1679d4925dc1f2cdb5474

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

गाणं प्रेमाचं

63 Views

1ccb67daa50a86084dd535c2c4ea7427

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

माझे लिहीलेले गाणं

259 Views

c2f49dfa40e7925302ae93c30247882f

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

55 Views

e09437f03d57fb535cc7355a2ee01cd1

Vishal Chavan

शालू...

आजीबाईंचा नेसून शालू...
नात नाजूक शृंगारली.. 
ओठांवरती लिपस्टिक तिच्या,
गालांवरती लाली..

एवढी ही तू नको ना लाजू..
मी कसा बघू अश्याने...
नजर निर्लज्ज झुकत नाहिये..
सांग अडवू कशाने...😍💝🫂😘

26-06-21

©Vishal Chavan #शालू
c25954b3d49b97714c18637e297e2d5f

Himanshu Prajapati

क्या दे उसे भालू 
जो खुद है चालू..!

©Himanshu Prajapati #happyteddyday क्या दे उसे भालू 
जो खुद है चालू..!

#happyteddyday क्या दे उसे भालू जो खुद है चालू..! #विचार

15 Love

0351574c0abb6761f58a31cdf85c5df2

VIKAS" VKB #DEARJINDAGI

उसकी शकल सूरत भालू जैसा है
और ऊपर से एक और भालू चाहिए

#DEAR 🧸शालू 😊🤗🐼



















,

©VIKAS" VKB #DEARJINDAGI
  #deartum #शालू
afe6d7b16331bb9e60d0ee55fd357e1c

Sanjay Shinde

माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

3 Love

0115f2bccb6f5528b6832f513be9dc04

Abhijeet Singh Rajput

गाओं ा

गाओं ा

89 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाणी

गाणी #कविता

27 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाणी

गाणी #शायरी

27 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

गाणी

गाणी #शायरी

48 Views

a50c2f746158a9f9d2c7c9d8ed756c6c

Byas Mishra

#गावं

#SpanishLove
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

गाण्यातील सप्तसुर
 बनले कसे बेसूर 
लादलेली नवीन गाणी 
उसावलेलीजूनी तराणी
लयीचा नच  थांगपत्ता
सुरांचा जसा कडीपत्ता 
रागांचा केला कोंडमारा
तालांचा बीभत्स मारा
संगीताचे बनले यंत्र
शब्दार्थाचेपुसले मंत्र  
कलेची ही वंचना
शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी

लादलेली गाणी

6 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

हिट्स गाणी

हिट्स गाणी #फ़िल्म

47 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

हिट्स गाणी

हिट्स गाणी #शायरी

27 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#HappyMusic गाणे
0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

सुपर गाणी

सुपर गाणी #फ़िल्म

27 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

सदाबहार गाणी

सदाबहार गाणी #मराठीशायरी

207 Views

a96911e240cee85b69d4e0cd2ca11733

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

मन गाणे

15,752 Views

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

माझं गावं सोडून
अजिबात करमत नाही राव..
कधी मधी बंद असली मेस 
तर चांगला वाटतो वडापाव...

घरच्या भाकरीची चव आठवून
पोटात सारखी होते काव काव..
पगार झाला तरी खिशाला
 नाही परवडत हॉटेलाचा भाव... 

सुखसोयी भोगुनही शहरात
मनाला पडतो आहे घाव...
माहित नाही किती दिवस
खेळावा लागेल हा लपंडाव..

या मोठमोठ्या शहारा मध्ये
माझं कुठच सापडत नाही नाव..
रात्री झोपताना मनी प्रश्न पडतो
माझं गावंच बरं होत राव
माझं गावंच बर होत राव..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  माझं गावं

माझं गावं #मराठीकविता

46 Views

2559faf2f5435e4448f30fdc8c43fc31

ᴛᴇʀᴀ ᴀꜱʜɪq*

Tnq.. u so much ❤️❤️❤️
Shalu dii❤️❤️❤️ शुक्रिया शालू दी.. ❤️❤️

शुक्रिया शालू दी.. ❤️❤️

36 Love

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

सुपर हिट गाणी

सुपर हिट गाणी #फ़िल्म

27 Views

0adf3c4a9c0e08e8405f21a2f5f92c87

prakash punekar

सुपर जुनी गाणी

सुपर जुनी गाणी #लव

27 Views

33dfdf3d72dd3da21f536f8a84aa43a9

Amrita sahu

बेटी    मैं लाडली हूँ
सभी के दिलों में समाती हूँ
पापा की परी बेटी
मां की राजदुलारी हूँ
भाई की जान बसती जिसमे मैं एेसी लाडली हूँ
परिवार की शान
घर का स्वाभिमान हूँ।।

               अमृता साहू🖊🖊

©Amrita sahu # लाडली

# लाडली

25 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile