Nojoto: Largest Storytelling Platform

New पाणीटंचाईच्या झळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाणीटंचाईच्या झळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाणीटंचाईच्या झळा.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

गड्या पाऊल उचल झपा झपा

read more
 गड्या पाऊल उचल झपा झपा

VishakhaBorkar

#झरा

read more
यशाचा निर्मळ झरा #झरा

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

लळा

read more
असा कसा गं लागला सखॆ तुझा लळा...
मऊ-मऊ केसांनी कापलीस गळा..। लळा

Archana Jadhav

लळा #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तु वाचशील उघडून माझी डायरी...
लागेल तुला तिचा लळा ,मी नसताना...

©सौ.अर्चना जाधव. लळा

Archana Jadhav

लळा...

read more
mute video

somnath gawade

आठवणींचा मळा

read more
      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा

Vilas Bhoir

ओळा दुष्काळ!

read more
मनमुराद स्वप्न माझे 
दिवस आले मोहरलेले 
नक्षत्रही गेले सारे 
पावसाचे पडसाद ओले 

निळे पिवळे रान भोवती 
चैतन्य फुलवित राहिले 
वाळलेले शिवार सारे 
चिंब पावसात न्हाले 

वावरातल्या धन-धान्याचे 
रंग रुप तू व्यापून घेतले 
मिळणारे सौख्य सारे
 पावसाने हिरावून घेतले 

आयुष्याच्या वळणावरती 
चांदण्यातही ऊन भासले 
काबाडकष्ट करून सारे 
नशिबी ओळे दुष्काळ ओतले! 

                                      ⛅विलास भोईर ☁ ओळा दुष्काळ!

Bhimrao Tambe

#घरट्याकडे वळा.

read more
घरट्याकडे वळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

घर बा भिमाचं माझ्या ,आता पोखरू नका रे
या छत्र छायेखाली घ्या श्वास मोकळा.

बेकीचं राजकारण सोसलं पिढ्यापिढ्यांनी
संघटित होण्या आता तू भेट घे गळा.

खांद्यावरी मिरवले कोनाकोणाचे झेंडे
तडफडतो फडफडतो निशाण हा निळा.

दिला बा भिमानं माझ्या तथागताचा धम्म
बुद्धाच्या धम्माचा रे तुला लागू दे लळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

                             ------भिमराव तांबे.
                                  #घरट्याकडे वळा.

vishnu thore

गोकुळची झाला मळा

read more
 गोकुळची झाला मळा

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे 'झळ'. #झळ१ #झळ उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उन्हाच्या झळीमुळे कष्टाळू देहाचं काही अडत नाही..
अन् दुःखाच्या झळीचा आशावादी मनावर इतकासा फरक पडत नाही. शुभ संध्या 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे 'झळ'.
#झळ१
#झळ
उन्हाची झळ आणि एखाद्या वाईट गोष्टीची झळ, दोन्हीही नकोशा वाटणाऱ्या गोष्टी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile