Nojoto: Largest Storytelling Platform

New वळणावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळणावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळणावर.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

याच वळणावर

read more
 याच वळणावर

Parmeshwar Wakade

जरा विसावू या वळणावर #Music

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मस्त ना... चला तर मग या विषयावर लिहुया. आजचा विषय आहे वळणावर त्या... #वळणावरत्या हा विषय Swapna V. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
वळणावर त्या नो एन्ट्री ची पाटी होती,
न वाचताच मी एन्ट्री मारली होती.
समोरच ट्राफिक हवालदार लगेच पावती फाडली होती,
नो एन्ट्री च्या त्या वळणावरती,
माझी एन्ट्री खूप महागात पडली होती. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V.

Abhishek Panchal

झुळूक होऊनी, तू वाऱ्याची
प्रेम भरावे, जगभर या
वाट पहात, मी उभे असावे
अन यावी तू, वळणावर त्या #वळणावरत्या #collab #bestofmarathiquotes #bestmarathiquotes #yqtaai 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छान आयुष्य जगत असताना,
आयुष्याच्या वळणावर,
एके ठिकाणी Your Quote चा मंच मिळाला.
खूप छान वाटले तिथे,
आयुष्य जगताना जे राहिले होते जगणे,
ते आनंदी क्षण जगायला मिळाले इथे.
आयुष्याच्या वळणावर अनेक वळण येतात,
काही वळणावर दुःखद वाट असते,
तर काही वळणावर आयुष्यभर पुरेल,
इतक्या आनंदाची सुखद वाट असते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वळणावर
एक तरी वळण असं येते.
जिथे आपले आयुष्य
पूर्णपणे बदलून जाते.
कसे वागायचे काय करायचे,
ह्याची तिथे शिकवण मिळते.
आयुष्याचं गणित किती कठीण असते,
हे ही त्या वळणावर समजून येते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

pravin Wankhede

#Life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

read more
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वप्न खूप आहेत नयनी,
पूर्ण करायचे ठरवले मनी.
प्रयत्न करत राहता जाणविले,
इतके सोपे नसते ते जीवनी.
आयुष्याच्या वळणावर नेहमीच,
स्वप्नांची धुसर वाट आडवी येते.
वळताना त्या वाटेवर,
पुढे घडणाऱ्या घटनांचे अंदाज नसते. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Wallflower Wallflower

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #yqtaai

read more
कोण कधी भेटेल हे मला नाही माहित ..
पण सर्वांना मी काहीतरी नक्कीच देईल...
 सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Monalisa Guje

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मत्रिणींनो आताचा विषय आहे आयुष्याच्या वळणावर... #वळणावर हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #monalisaguje #monagujequotes

read more
काही नेक माणसं
काही माणसात जनावर. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मत्रिणींनो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या वळणावर... 
#वळणावर
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile