Nojoto: Largest Storytelling Platform

New महागाई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महागाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महागाई.

Related Stories

    PopularLatestVideo

viraj gosavi

महागाईवर मोर्चा #मराठीविचार

read more
mute video

shriram madhukar sarkate

महागाई #OneSeason #Thoughts

read more
महागाई ने हो आली
 डोळ्याला नजर..!
मन होत नाही आता 
खाण्यास गाजर...!!

©shriram madhukar sarkate महागाई 

#OneSeason

_suruchi_

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे महागाई.. #महागाई१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
Mahagai ata swast zali aahe
Sahajach milte shabda shabdat
Aplya khishyala saral deshachya veshivar 
kharch karayla lavte
Kay sambandh ho?
Amhi thodich sangto?
Petrol cha bhav rojach vadhto..
Pariyavaran kay fakt amhich sambhalto?
Ani gas cylinder , to hi vadharto..
Gudmare ka na jeev , 
gavachya kopryat...
Paise amhi bharto, 
khisa amcha jalto
Ekhada jeev vachto mhanun
Kay farak padto? शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
महागाई..
#महागाई१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Swapnil Parab

महागाईविरोधात काँग्रेसतर्फे महारॅली Shivam Rai Vishal Singh' Bhim Singh Himanshu Shivam Rai

read more
mute video

yogesh atmaram ambawale

#नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#Collab सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे. कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, क

read more
सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही.
समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, 
सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. 
दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे, 
ह्या कमीपणामुळेच सतत वाद घडत आहे. 
नको वाद म्हणुन पगारांचा केला हिस्सा, 
माझा घरखर्च तर तिचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा. 
तिचेही बरोबर आहे नि मी हि कुठे चुकत नाही, 
ईतकी समज असताना सुद्धा खर्चावरुन वाद काही मिटत नाही. 
शेवटी सवाल एकच ऊरतो ज्याचे ऊत्तर काही मिळत नाही, 
ईतका समंजसपणा आणि ईतकी काटकसर करूनही शिल्लक काही ऊरत नाही.  #नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#collab
सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
क

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्द झाले महाग... #शब्दझालेमहाग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
महागाईच्या ह्या जमान्यात
प्रत्येक वस्तू झाली आहे महाग.
अपवाद होता तो लेखनाचा
तिथे ही वाटे आता जसे शब्द झाले महाग.

खूप विचार असतात मनात
भावना ही खूप दडलेल्या असतात.
उतरवायचे असतात मते कागदावर
मन मनावर खूप दडपण असतात.

कुणाला आवडेल का लिहिलेले आपण
ह्या विचारात लिहायला घाबरत असतात.
का डरावे,लिहाव्या आपल्या भावना कागदावर
विचार मांडण्या,पैसा नाही खर्च करावा लागत शब्दांवर. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्द झाले महाग...
#शब्दझालेमहाग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile