Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा.

    PopularLatestVideo

Sanika Chalke

चांदण्या चा खेळ सारा
चंद्रा भोवती चालला
प्रेमा ने बघता त्यांना
चंद्र ही आज लाजला

  ---सानिका #चांदण्याचा खेळ

vishnu thore

आकाश चांदण्यांचे....

read more
आकाश चांदण्यांचे 
केले तुझ्या हवाली
मी पांघरूण घेतो
काळोख भोवताली..

                  - गौरवकुमार आठवले आकाश चांदण्यांचे....

कवी - के. गणेश

गूढ मन..

read more
" गूढ मन "


मनाची खोली शोधत
जसा मी खोल जातो,
सापडत नाही तळ
माझा तोल जातो..!

               @kganesh गूढ मन..

vishnu thore

आकाश चांदण्यांचे.....

read more
आकाश चांदण्यांचे केले तुझ्या हवाली
मी पांघरूण घेतो काळोख भोवताली
- गौरवकुमार आठवले आकाश चांदण्यांचे.....

Pravin Gavhane

चांदण्याची रात्र ही तर सरू दे #VantinesDay #Poetry

read more
रात्र
ही रात्र तर सरु दे,
बंद डोळ्यात तुला कैद तर करू दे
आसवलेल्या स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे
दूर असूनही जवळ असण्याचा
भास मनी असाच राहू दे 
सर सकाळी तुला भेटण्याची 
आस मनी अवगत आहे बस,
फक्त ही रात्र सरु दे ।।
निद्रेला निद्रा येत नाही
बंद डोळ्यात स्वप्नांना थारा नाही
खऱ्या खुऱ्या आयुष्यात आपलंसं
काहीच नाही पण,
स्वप्नीक जीवनात तुझ्या नि माझ्या
प्रेमाला अंत नाही 
मनाचा ताबा मनावर नाही
तुला भेटनेच्या आशेत रात्र मात्र 
सरतच नाही,
आठवणींच्या वादळात मन अस गुंतून राहू दे
तुला भेटण्याची आस मनी अशीच रूजू दे
बस,
ही रात्र तर सरू दे ।।

©Pravin Gavhane चांदण्याची रात्र ही तर सरू दे

#VantinesDay

Pranali Jadhav

चांदण्यांची चर्चा #heaven #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
ही वाट चांदण्याची,
प्रेमाच्या गावी जाण्याची.
आठवणीत जगण्याची,
विरहातील प्रीतीत रमण्याची.
काही चांदण्याना सांगण्याची,
काही मनात ठेवण्याची.
परीक्षा घेण्या प्रेमाची,
जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndM

Abhishek Panchal

गूढ रहस्य आहे आयुष्य
कोणाचं हासू , कोणाचे रडणे
कशामागे काय दडलं असेल
काहीच सांगू शकत नाही #आयुष्य #गूढ #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes

Amit Singhal "Aseemit"

mute video

RJ कैलास नाईक

नको त्या शीतल चांदण्यांची साथ....

read more
 नको त्या शीतल चांदण्यांची साथ....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile