Nojoto: Largest Storytelling Platform

New निरागस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निरागस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निरागस.

Related Stories

    PopularLatestVideo

Yogeshwari Mukta

mute video

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागसता... #निरागसता१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
निरागसता बोलण्यात असली की 
डोळ्यांना प्रत्येक चेहरा सुंदर दिसतो ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागसता...
#निरागसता१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागसता... #निरागसता१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
निरागसता तुझी 
एक मोहक अदा
त्या अदेवर साजणी 
मी लाख गं फिदा 

ओठांवर तुझ्या 
शब्द तैनात सदा
एकदा वाचले जरी मी ते
वाचत राहावं वाटे खूपदा  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागसता...
#निरागसता१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
निरागस तीचा चेहरा,
निरागस तिचे डोळे.
मनात तिच्या काही नसतं,
जे असेल ते लगेच बोले.
निरागसता तिच्या वागण्यात,
निरागसता तिच्या बोलण्यात.
कुणाचाच राग मानत नाही,
निरागसता दिसे तीच्या हसण्यात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागस..
#निरागस
आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी
घोषित करण्यात येतील.
तुमच्या प्रतिसादा बद्दल

pradkavi_0301

निरागस मन #Quote

read more
मन जिंकायचंय ना तुला आधी स्वतः हरण्याची तुझ्यात हिंमत पाहिजे ...

विसरून माफ करायचंय कोणाला तेव्हा अहंकाराची किंमत शून्य पाहिजे...

आठवण तर सगळ्यालाच येते म्हणूनच कोणाच्या आठवणीत राहायला हृदय पण तेवढंच श्रीमंत पाहिजे ..... निरागस मन

Sanket Chaudhary

#निरागस निरागस हृदयाचे निरागस दृश्य तुमच्या समोर प्रस्तुत...... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai yqqu #yqbaba #yqquotes

read more
सूर निरागस या ह्रदयाचे..... 
प्रेमगीत तू गाशील का..
स्पंदनांचा ध्यास घेऊनी...... 
संगीत मला देशील का...
सर्वाच्या चुकवून विनवण्या प्रेमाच्या....
सांग ना तू माझी होशील का... 
प्रश्न उत्तर पूरे कर आता... 
माझी प्रेम पत्रिका सोडवशील का... 


 #निरागस
निरागस हृदयाचे निरागस दृश्य तुमच्या समोर प्रस्तुत...... 
#collab #yqtaai #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai   #yqqu

Yogeshwari Mukta

mute video

dhanashri kaje

विषय - चारोळी शुभसंध्या मित्रहो 🙂 निरागस हसू हा विषय धनश्री काजे यांनी सुचविला आहे, अभिनंदन धनश्री जी! 👌💐👍 #निरागस_हसू mar #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiquotes #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter

read more
तुझे ते निरागस हसू
एकदा मी पाहिले
तुझे बोलके नयन
माझ्या हृदयात जाऊन भिडले  विषय  - चारोळी             शुभसंध्या मित्रहो 🙂
निरागस हसू हा विषय धनश्री काजे यांनी सुचविला आहे, अभिनंदन धनश्री जी! 👌💐👍
#निरागस_हसू 
#mar

Kunal Salve

माझं तुझं नातं अगदी निरागस हवं 
नको ते फक्त नावापुरतं 
कितीही झालं भांडणं तरीही 
रडून हसू जसं भांडण झालंच नव्हतं !
 #निरागस 
#नातं 
#भांडण 
#yqtaai 
#yqbaba 
#yqdidi 
#yqquotes

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निरागस.. #निरागस आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी घोषित करण्यात येतील. तुमच्या प्रतिसादा बद्दल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गेली ती सोडून त्याला
तरी तिला तो निरागस होतीच बोलतो
काय त्याचं प्रेम आहे खरंच 
अजूनही तो तिची वाट पाहतो !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निरागस..
#निरागस
आजच्या सकाळच्या कोलँब चे विजेते उद्या सकाळी
घोषित करण्यात येतील.
तुमच्या प्रतिसादा बद्दल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile