Nojoto: Largest Storytelling Platform

New घरोघरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरोघरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरोघरी.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरोघरी तिरंगा... #घरोघरीतिरंगा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष
खूप धूमधडाक्यात साजरे होणार.
शासकीय इमारती,कार्यालयांसोबत
ह्या वर्षी घरोघरी तिरंगा फडकणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घरोघरी तिरंगा...
#घरोघरीतिरंगा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

yogesh atmaram ambawale

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे
पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे.
तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे.
मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे.
जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳
#स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai
   
आज आपल्या देशाला स्वात

sandy

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अ #story #nojotophoto

read more
 दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी 
रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी 
आमच्या घरी अ

yogesh atmaram ambawale

असं का वाटतंय.. घरोघरी हीच स्टोरी..😊☺️ #yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai #आईची_इच्छा #मराठीचारोळी एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आ

read more
एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत,
घरात आपलं काहीच चालत नाही.
जाहिरात देखील जबरदस्ती बघावी लागते
कारण आई च्या हातातील रिमोट काही सुटत नाही. असं का वाटतंय..
घरोघरी हीच स्टोरी..😊☺️
#yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai  #आईची_इच्छा #मराठीचारोळी 
एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत,
घरात आ

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
घरोघरी तिरंगा
नंतर ध्वजाचे काय।
कित्येकांचे पडतील
त्यावर पाय।।

अमृत महोत्सव
केला दणक्यात साजरा।
तिरंग्याचं करणार काय
ते सांगा जरा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

"घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?"
#नंतरकाय 
हा विषय Yogesh Ambawale यांचा आह

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqघरोघरी

read more
चला सारे मिळूनी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया.
साऱ्या जगास देशाभिमान दाखवूया
घरोघरी तिरंगा फडकवूया.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती उजळूया
प्रत्येक हुतात्म्यांना स्मरून वंदे भारत गाऊया.
देशासाठी झटणाऱ्या सैन्याचा मान राखुया
राष्ट्रगीत गात तिरंगा ध्वजास मानवंदना देऊया.

देशासाठी जे शक्य ते सारे करूया
घरोघरी तिरंगा फडकताना काही नियम पाळूया.
होणार नाही अपमान ध्वजाचा ही काळजी घेऊया
स्वातंत्र्यदिना नंतर ध्वजाचे काय हा विचार ही करूया.

घरात राहील जेव्हा तिरंगा
तेव्हा कदाचित त्याचा अपमान होत राहणार.
घरातील कपाटात ठेवलेला तिरंगा
कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात फिरत राहणार.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... घरोघरी तिरंगा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile