Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिली पंढरीची महिमा अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिली पंढरीची महिमा अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिली पंढरीची महिमा अभंग.

    PopularLatestVideo

vishnu thore

वारी पंढरीची.....

read more
 वारी पंढरीची.....

अल्पेश सोलकर

एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

read more
एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. 
फक्त स्वप्नात पाहिली. एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

अल्पेश सोलकर

एक आशा ...आशाच राहिली.. खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

read more
एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली. एक आशा ...आशाच राहिली..
खऱ्या आयुष्यात नाहीच.. फक्त स्वप्नात पाहिली.

Devanand Shere

स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च ) #Quote

read more
विषय - स्त्री महिमा 

स्वराज्याचे स्वप्न बघून तु शिवशंभूद्वारे पुर्ण केले।
दीनदुबळ्या रयतेवर जिजाऊंनी मोठे उपकार केले।। 
झांसी ची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांवर तुटून पडली। 
तुझ्या शुरपणामुळेच स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवली।। 

कर्मठांना न दुमानता शेण, दगड सोसले। 
मॉं सावित्री तुझ्यामुळे स्त्रीशक्तीचे रत्न गवसले।। 
तुच नारी आदिशक्ति रोखू शकतेस अनर्थ। 
न घाबरता लढ आता तुम्ही तुच समर्थ।। 

चुल आणि मुल संभाळत तु लढली पुरुषांबरोबर। 
सत्य तुझी महती ही आहे जगासमोर खरोखर।। 
अन्याय, अत्याचार सहन करत तु मुळीच जगु नको। 
नराधमांना उत्तर दे तु कदापि घाबरु नको।। 

मॉं जिजाऊ, राणी लक्ष्मी प्रमाणे तुलाही बनावे लागेल। 
तेव्हाच कर्मठ, राक्षसी वृत्तीच्या लोकांना वचख बसेल।। 
बघु नकोस आता कोणाची वाट, तुच कर त्यावर मात। 
पेटव नव्या क्रांतीची वात, तुला मिळेल अनोखी साथ।। 

- Devanand Shere स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च )

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

s sargar

हिमा दास बद्दल माहिती #शिक्षण

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile