Nojoto: Largest Storytelling Platform

New मोडक्या संसाराची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोडक्या संसाराची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोडक्या संसाराची.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

आज ' ती ' असती तर माझ्या ' मोडक्या- तोडक्या ' शब्दांनासुद्धा दाद दिली असती.. #alpeshsolkar #lovequote #brokenheart

read more
आज ' ती ' असती तर
माझ्या 
' मोडक्या- तोडक्या '  शब्दांनासुद्धा
दाद दिली असती.. आज ' ती ' असती तर
माझ्या 
' मोडक्या- तोडक्या '  शब्दांनासुद्धा
दाद दिली असती..
#alpeshsolkar #lovequote #brokenheart

कवी - के. गणेश

संसाराची ठिगळं

read more
टीचभर पोटापाई
गौऱ्या शेणाच्या थापते,
संसाराच्या ठिगळाला
बाई कष्टाने लिपते.! संसाराची ठिगळं

somnath gawade

#सुखी संसाराचे गमक

read more
सुखी संसाराचे गमक:
बायकोच्या
हातची कडू
कारल्याची
भाजी सुद्धा
गोड मानून
खायची असते.
😂🤣 #सुखी संसाराचे गमक

Supriya Yewale

#Light संसाराची घडी एकदा विस्कटली की विस्कटली #मराठीविचार

read more
mute video

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

somnath gawade

           थोडक्यात...
 थोडक्यात सांगणे
 थोडक्यात लिहिणे
थोडक्यात विचारणे
 थोडक्यात कळविणे
         थोडक्यात मांडणे
         थोडक्यात भांडणे
         थोडक्यात रडणे
         थोडक्यात हसणे
किती थोडक्यांचे
थोडक्यात वागणे
भाव लपवून
थोडक्यात बोलणे.
           थोडक्यांना आता 
           थोडक्यात हेच सांगणे
           असे थोडक्यातले
            बरे नव्हे वागणे. #थोडक्यात

yogesh atmaram ambawale

बऱ्याच दिवसांनी कुणी ओळखीचं भेटलं की खूप बरं वाटतं,
मग ती सोशल मीडिया वर ऑनलाइन भेट असो किंवा समोरासमोर ची भेट असो.
YQ वर मात्र असं नसतं इथे फक्त कवितेचं वाचन करणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं इतकंच असतं.
जरी झाल्या गप्पा तरी थोडक्यात आवरतं घ्यावं लागतं,
Ok, ठीक आहे,काळजी घ्या वर थांबावं लागतं.
कित्येक इथे छान मित्र बनतात सुरुवातीला नेहमीच दिसतात,मग आठवड्यात दिसतात मग महिन्याभरात गायब ही होतात. थोडक्यात
#विथकॉलब्राटिंग #yqtaai #collab #collabratingwith #थोडक्यात #मित्र #yqmarathicharoli

Nitika niki

#बेकार संसारी

read more
जिसके पास कुछ नही 
दुनिया हँसती है
जिसके पास सब कुछ है 
दुनिया जलती है

©Nitika niki #बेकार संसारी

swapnतरंग

बोलक्या भिंती #nojotophoto

read more
 बोलक्या भिंती

nisha Kharatshinde

संसारी ती नार #मराठीकविता

read more
संसारी ती नार

जळतो उरी विस्तव
झेलून रोज वार
पेटून शांत होते
संसारी ती नार

नात्यात श्र्वास भरण्या
ती मोगरा फुलविते
ओवून फूल एक एक
ती अंगणी सजविते

त्या श्र्वासास छेडण्यास
होई मोगरा अतूर
हुंदक्यात रात्र दाटे
का मोगरा मजबूर?

ती पणती होऊन जळते
अन् आस तेवते उरी
या पंखास बळ देण्या
रोज स्वप्नी येई परी

✍️निशा खरात/शिंदे

©nisha Kharatshinde संसारी ती नार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile