Find the Latest Status about झाडावरुन गावांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडावरुन गावांची नावे.
Avinash lad
आठवांची नाव... --------------------------------- चांदण्या शांत निजताना रातकिडेच जागवत होते, स्वप्नदिवेही विझले तेव्हा आकाश मुके रडले होते... पहाटे गवततृणांवर मग उगाच ते दव पडले होते, मी आठवांची नाव घेऊन ओढ स्वप्नी बिलगत होते... किलबिल वाटे कानी स्वप्न हळव्या मिठीत होते, फोफावला प हा ट वारा दोन्ही डोळेही मिठले होते... मधुचंद्राच्या गोड राती श्वास एकरूप जीव होते, बहरली अं गा व र काया रात्र स्वप्नी जागवत होते... मनात प्रे म ळ पालवी दवबिंदू पांघरूण देते, रविकरणांची चा हू ल मन छेडण्या प्रभात येते... ------------------------------------- @अविनाश लाड,राजापूर-हसोळ आठवांची नाव..
somnath gawade
# कटुसत्य:ओढ गावाची माणूस शहरात लाखोंचे प्लॅट घेतो परंतु मृत्यूच्या भीतीने आपल्या गावातील जुन्या घराकडेच जाण्याचा विचार करतो. #ओढ गावाची
somnath gawade
आपल्या मुलांची नावे unique असावी या फॅडपायी, पालक संशोधनाअंती एवढी वेगळी ठेवतात की, आपण पृथ्वीग्रहावरच आहोत ना याबाबत कधी-कधी शंका वाटते?? #नावे
कवी - के. गणेश
माझ्या मनाची हुरहूर माझी आठवण गोड, दूर देशात राहून मला गावाकडची ओढ.! गावाकडची ओढ..
Yogesh Harichandra Marke
# गावाकडची माणस गावकडे पहिले मज्जाच काही वेगळी होती... मातीची घरा पण माणसात माणुसकी होती कवलारू छत पण माणसांची माया होती... भरलेली हिरविगार शेता शेताभोवती बांध होती... बांध तुटली शेता फुटली.... मातीची घरा कवालारू छत नजरेतुनी कालबाह्य झाली... माणसांनी माणुसकी हद्दपार केली.. कारण गावत कंस्ट्रक्शन नावा खाली बिल्डिंग ऊभी केली... चुलीची जागा आता गॅसने केली.. भावकी मधे भांडण वाढली... कारण माझ्या गवाची आता प्रगति झाली... योगेश मार्के( अंबरनाथ) ©Yogesh Harichandra Marke गावकडची माणस
Avinash Lad
दोन जीवांची मैफिल... ________________ सय घालीते फुगडी घुमे पैंजणांचा नाद वारा नाचतो अंगणी तुझी देऊनिया साद घुसमट ह्या श्वासाची भेट व्हावी चांदण्यात चंद्र दावी पायवाट माझ्या भरल्या डोळ्यात येग माळून मोगरा तुझी चाहूल देऊनी रूप तुझे चांदण्यात जणू शुक्राची चांदणी नको खेळ खेळू आता चंद्र लपला आभाळी दोन जीवांची मैफिल तेव्हा रात्र होई काळी मन आनंदी आनंद तुझ्यासंगे बिलगता देह प्रेमात भिजल रात्र चालता चालता ___________________ विठूपुत्र: अविनाश लाड ©Avinash Lad दोन जीवांची मैफिल...
Kiran Sabale
जिवा भावाची मैत्री,,हिच तर देवानं दिलेली देणगी होय ©Kiran Sabale जिवा भावाची