Nojoto: Largest Storytelling Platform

New गझल 210 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गझल 210 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गझल 210.

Related Stories

    PopularLatestVideo
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

#मराठीकविता #गझल #भाव #डोळे #गझले 

#CapableEnough
5b90d7c1552b945bad217fceb89cbf33

@π!k€✓

गजल

बारिकी से भले देखते हम मगर
बोलते कुछ नही परवाह हैं मगर

हाथ रखते जमी पर चले वो मगर
देखे हाथ मेरा जैसे काटा मगर

जुल्म सहते गये ना कभी कुछ काहा
मुंद आखे गये , लेगायी वो जहा

भरोसा था खुदा से बडा भी मुझे
तोड के जो गई , कुछ ना सोचा मगर

तब से खुश हम बडे ही हुये हैं मगर
दिल में जो दर्द हैं कोन पूछे मगर 

सादगी से रहे हम युही उम्र भर
चाहे वकिफ ना हो ये जहा भी मगर

फरक पडता भी क्या जान ले ये मगर
जिंदगी चल रही है घडी हर सहर

ताजगी हैं बनी पर धुसा हैं मगर
सारे सोते हैं ओर रोते हम हैं मगर 

फिर से करते रहे ये मगर वो मगर 
चलती बे सुध रही मेरी सासे मगर 

ओर जिते गये हम युही दर बदर
पर दुखी ना हुये करना क्या है मगर 

वारणा करते राहेंगे युही बस मगर 
ये मगर वो मगर तो मगर सो मगर

#सत्यसाधक #पहेलाप्रयास
#गजल


#DesertWalk 
#nojoto
#गझल
#सत्यसाधक
785ed18e83c8163604ed33a036489f67

Bad Poet

When you let go of success, the failures hardly bother you. You can succeed and sleep like a baby. You can fail and sleep like a baby. Maybe this is the whole point of it – to be like a baby. 

You can cry and laugh, and you can still sleep at night without burdening yourself. 

Let go of success.
Let go of failure.
Let go of yourself. 201/218

#roseatesparkles

0 Love

785ed18e83c8163604ed33a036489f67

Bad Poet

Don't try.
Don't try to be strong when you're not.
Be vulnerable, see where it hurts.
Be patient, see how it makes you feel.
Then figure out ways to heal.
And throw your life for the healing.
Because you're not just healing yourself.
You're healing everyone you touch.
Privileged you are.
If you are the chosen one to touch people.
But don't try to become one.
Let it happen. #roseatesparkles 

110/218

0 Love

785ed18e83c8163604ed33a036489f67

Bad Poet

god gave you poetry that fits you
so don't worry
shape your written world
the way you want
but remember 
purity is a must
the rest will adjust
 214/218

#roseatesparkles

0 Love

785ed18e83c8163604ed33a036489f67

Bad Poet

You cannot master your life without mastering the morning. 213/218

#roseatesparkles

0 Love

785ed18e83c8163604ed33a036489f67

Bad Poet

Life doesn't make sense?

Maybe it's time to remove the nonsense. 217/218

#roseatesparkles

0 Love

98f54a327fa911ac392fa100830bf339

Sandhya Srivastava

212 212 212 की बह्र पर एक गज़ल

212 212 212 की बह्र पर एक गज़ल

36 Views

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

जड झाले पाय जरी वाट तरी चालतो आपण
खांदेपालट करून जराशी ओझे ‘तेच‘ वाहतो आपण...

मी नाही बरे त्यातला ’बरे’ तेच सांगतो आपण
कोण बरोबर? कोण चुकीचा? खरे कधी वागतो आपण?

अपराधी तर इथेच सारे गुन्हा कोणता करतो आपण?
मूकपणाने अन्यायाचे गर्भ पोसतो उदरी आपण... 

नव उड्डाणे आव्हानांची रोज नवी आखतो आपण
जगण्यामधल्या आनंदाचा गंध कधी भोगतो आपण?

कवेत घेण्या आकाशाला पंख पसरतो सारे आपण
कर्तव्याचा भारच इतका जमिनीपुरते उरतो आपण...

प्राक्तनाचे भोग अकल्पित अवधाने रांधतो आपण
भोगाची जोडून वल्कले काय उसने सांधतो आपण?

रंगमंच हा जीवनाचा किती नाटके करतो आपण
पडदा पडता एकदाचा अंक नवा जोडतो आपण...

©Shankar Kamble #Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
e03c207f954b9a3ed8094c8bd3be17cb

Shailesh Maurya

जीने की इस जहाँ में दुआएं मुझे न दो,
जलता हुआ मकां हूँ हवाएँ मुझे न दो।

कहते अगर हो इश्क इबादत के जैसे है,
फिर इश्क ही किया है सज़ाएं मुझे न दो।

तोड़ा है दिल किसी ने भुलाए न भूलता,
फिर याद आये ऐसी फिज़ाएं मुझे न दो।

इक पल की भी जुदाइ सितम मेरे दिल पे है,
हर बार दूर जा के सदाएँ मुझे न दो।

होते हो तुम जो साथ तो रहती बहार है,
ऐसे मेंं दूर रह के खिज़ांएं मुझे न दो।

गुजरा है "शैल" इश्क़ में हर इम्तिहान से,
अब जिंदगी में और बलाएँ मुझे न दो। #गजल #गज़ल #शायरी #nojotohindi

गजल गज़ल शायरी nojotohindi

11 Love

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

विरहात चांदण्यांच्या गोंदणात दिसतेस तू
नाही म्हणू कशास दर्पणी त्या हसतेस तू

नांदलीस झोपडीत या हाव ना महालाची
महाल ही मग भग्न भासतो जेंव्हा नसतेस तू

सावलीच माझी झाली अंधार झेला यला हा
सांगितले मी उन्हाला त्यालाही पुरतेस तू

रांधलेस किती कष्ट झिजली अशी दिन राती
गंध केवडा हिरमुसला जेंव्हा खुलतेस तू

रापले हे हात तुझे माझ्या कमनशिबी झळाने
अंकुर पुन्हा नव्याने सूर्यात पेरलेस तू

©Shankar Kamble #गझल #गझले #गझलेची #तू #तू_आणि_मी #प्रेम #प्रेम #प्रेमकवि 

#FindingOneself
6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

@गझल @
        आयुष्य पेलतांना दुःखास झेलताना
        वणव्यात गारवा तू शून्यास व्यापताना

        माझ्याच सावलीने साथ सोडली कितीदा
         झळ सोसली उन्हाची माझ्यात गुंतताना

       वाट्यास ना कधी आले दान सुगंधी फुलाचे
        स्मरते मला तशी तू काट्यास वेचताना

         ओसाड भग्न लेणी अवशेष हे लयाचे
          माळलेस  उन्मेष रंग हळुवार फुंकताना

           एकरूप देह गात्र अस्तित्व ना स्वतःचे
           वेदनेचे गीत केले लोकांस सांगताना

           जपले मला उरी तू शिंपल्यातला मोती
          कवडीमोल नगाचे भाव अमूल्य करताना

©Shankar Kamble #गजल #आयुष्य_जगताना #जीवनअनुभव #सत्य #प्रेम #प्रेमकवि #विरह #गझल 

#Saffron
785ed18e83c8163604ed33a036489f67

Bad Poet

July is where the year declines
July is the time of green sunshines
July is the time when most skip lines
A month divine, where seasons combine 200/218

#roseatesparkles #myjulypoem #july
992608b2f33daae17362d414c1ca42c5

Priya Kumari

##210

27 Views

7aeb82cd57167e55227e1f054ce53fea

Vijay Rajvanshi

210

210

300 Views

d9761f1c2bb1a764e0e50bd24e3aa400

Ganesh Nagavade

धडे शिकण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले
धुणी धुवण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

तिथे दिसल्या मला तर मावलाया पूजलेल्या
झरे बघण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

कुणी चुरगाळल्या की अत्तरे त्यांची बनवली
फुले विकण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

स्वत:च्या सारखी कानात म्हातारी बरळते
नदी धरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

हळद अन अक्षता दिसतात विहिरीच्या तळाशी
घडा भरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

तहानेशी मुलींची भेट झाली का नव्याने
हरिण बघण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

चरे दिसतात त्यांच्या आजही का चेह-यावर
तडे बुजण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

कसे कुठल्याच विहिरीला अजुन नाही कळाले
पुढे मरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

कळ्यांच्या कोवळ्या ओठांस देठांनो विचारा
फुले बनण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

               --गणेश नागवडे गझल

गझल

5 Love

3809dd75304bedac5631b119da7b9957

Harish Damodhar Naitam

गझल

तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला 
आता तरी तु भुक शमशील  का ||

तुझ्या दर्शनासाठी फिरतो सैरावैरा
आता तरी तुझे दर्शन घडवशील का ||

तुझ्या विना राहवत नाही मला
नयनाला नयन  भिडवशील का ||

माझ्या मनात सदा तुझेच विचार
तुझ्या ह्रदयात मला ठेवशील का ||

स्वप्नात माझ्या वनवा पेटवलीस तु
स्वप्न माझे पूर्ण करशील का ||

तुझ्या नयनात नकळत दिसतो होकार
तुझ्या प्रीतीची साथ मला देशील का ||

तु दिसली कि शब्दच ओठांवर येईना
अप्रत्यक्ष इशारा समजुन घेशील का ||

हात तुझा माझ्या हातात देउन
नाते प्रेमाचे घट्ट जोडशील का ||
 
 --- हरिष नैताम गझल

गझल

4 Love

96d33b7494cadc03308018aeeafb2bdf

Meena Panchal

*गागालगालगागा गागालगालगागा*

कशास आई


देऊन जन्म मजला,कुढते कशास आई ?
दिनरात्र नेत्र ओले,रडते कशास आई ?


हाती तुझ्या न माझ्या,कन्या रुपात जगणे
सांभाळण्या मला तू,डरते कशास आई ?


मुलगी म्हणून मजला, झिडकारले कुणी जर
दुःखात लाकडासम,जळते कशास आई ?


स्त्री जन्म लाभणे हे,का ते तुझ्याच हाती ?
करुनी जिवास कष्टी,ढळते कशास आई ?


कर्तव्यदक्ष स्त्री तू,समजू नकोस अबला
शब्दांत त्या जनांच्या,अडते कशास आई ?


घेईन मी भरारी,गगनास पेलणारी
कमजोर मग उगा तू,ठरते कशास आई ?


जाणीव ह्या मनाला,साऱ्या तुझ्या ऋणांची
होईन ढाल तेंव्हा,लढते कशास आई ?


कमजोर बनवणारी, दुनिया असे विखारी
लाथाड तू रुढींना,खचते कशास आई?




*मीना पांचाळ* गझल

गझल

6 Love

c75a033152c845a121ed3fe7800c635d

Mangesh

गझल

गझल #poem

9,919 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

गझल :
वृत्त : व्योमगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

काय देवा सांग पाहू अंतरंगी शोधताना
का मनाचा भार वाहू बाह्यरंगी शोधताना
**
का तरी रूपा तुझीया आळवावे डोळियांनी
फूल व्हावे रे मनाने संतरंगी शोधताना
**
जांभळ्या रंगात मी ही का असा रंगून जातो
बोल का भांबावतो मी सप्तरंगी शोधताना
**
तू असा का रे निलेशा शोधताना सापडेना
शोधता शोधू कुठे मी कृष्णरंगी शोधताना
**
ध्यास हा माझ्या मनीचा आसवे ही लोचनांची
बंद झाली ही कवाडे मूकरंगी शोधताना
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ गझल

गझल

0 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल..

जसजसे हे दुःख जेव्हा पचत जाते
अडचणीवर मात करणे सुचत जाते

ऐतखाऊ जीवनाला त्याग मित्रा
भोगल्यावर वेदना पण रुचत जाते

भाकरी अन तेल चटणी गोड  मानू
हाव सुद्धा सरण अपुले रचत जाते

बंगल्याला रंग चढता लाल हिरवा
झोपडी ती का उगा रे? खचत जाते

झिंगलेल्या आज इथल्या माणसांना
बघ गणेशा सरळ इच्छा लुचत जाते
--------------------------------
© कवी गणेश खरात
     ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

गझल..

आजची ही हार माझी अंत नाही
खेळतो मी जीवनाशी खंत नाही

तत्व सारे पाळतो मी वागताना
दाखवाया बेगडी मी संत नाही

झुंजला जो वेदनेच्या कारणांशी
गौतमाची ती कथा रे, दंत नाही

वेळ जाते, वेळ येते सावल्यांची
धावणारा काळ सुद्धा संथ नाही

उधळतो मी रोज आता शब्द माझे
वाटतो पण, मी तसा धनवंत नाही
""""""'''''"""""""""""""""""""
     © कवी के. गणेश
        ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
d9761f1c2bb1a764e0e50bd24e3aa400

Ganesh Nagavade

दिसाया नायकाचा चेहरा आहे तुला
परंतू एक काळोखी छटा आहे तुला

जगाला वाटले जेव्हा तडा आहे तुला
तिथे समजून गेलो मी झरा आहे तुला

म्हणाया एक हक्काची तुझी वळचण घरी
म्हणाया एक दुखरा कोपरा आहे तुला

कशी जपलीस इथवर तू निरागसता तुझी
कुणाचा सांग चेहरा कोवळा आहे तुला

तशीही एक इच्छा पांगळी आहे मला
तसाही एक रस्ता आंधळा आहे तुला

खचत जाणे अटळ होते तुझे तर जन्मत:
तुला कळलेच नाही की कडा आहे तुला

उगाचच ह्या बळावत चालल्या शंका तुझ्या
तसा तर फक्त साधा खोकला आहे तुला

              -गणेश नागवडे गझल

गझल

2 Love

d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

#गझल

452 Views

a579d43fe43ea6a55c8f6df6b2ab1134

maroti manemod

गझल

गझल

107 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

गीत गात चाललो !!

वृत्त : चामर
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा
-------------------------
चांदण्यात मी मनात गात गीत चाललो
पावसात या नभात भीतभीत चाललो
**
रानगंध मंद धुंद पाय वाट रंगली 
घेत ऊन पावसात थेंब थेंब चाललो
**
रीत भात साथ साथ देत घेत वागलो
ओठ ओठ सावरून चालरीत चाललो
**
जीवनात येतजात भेदभाव ये कधी
अंतरात घेत घेत हारजीत चाललो
**
चांद रात या मनात घेत घेत वाढलो
माणसात जीवनात गंध धुंद चाललो
**
प्रकाश साळवी
दि. २९/०६/२०२०
सकाळी : ११:४० गझल

गझल

0 Love

40cbeb4c64f4a69e726fe5b8043797c7

BHUSHAN

गझल 

#LOVEGUITAR

गझल #LOVEGUITAR #poem

327 Views

a855787e749dde8909bd27416ad26747

Sharad Tukaram Dhangar

घरी रांगते एक कविता
माझी दुसरी लेक कविता

आई ईश्वर रूप आहे
आईचा अभिषेक कविता

सत्य प्रसवले लेखणीने
लिहिली नाही फेक कविता

प्रतिमांची मोडून चौकट
जन्म घेईन नेक कविता

काव्य प्रेरणा तूच आहे
तू माझी प्रत्येक कविता

©Sharad Tukaram Dhangar गझल .......
#writer

गझल ....... #writer

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile