Nojoto: Largest Storytelling Platform

New जगणे कठीण होत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगणे कठीण होत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगणे कठीण होत आहे.

    PopularLatestVideo

Mangesh P Desai

#केल्याने होत आहे रे... #मराठीकविता

read more
mute video

Sagar Mane

सत्य वचन आज हेच होत आहे.. #सस्पेंस

read more
mute video

अल्पेश सोलकर

जगणे ..असे आहे.. शोधला तर.. चार भिंतीतही स्वर्ग आहे.. © अल्पेश सोलकर #भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

read more
जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे.. जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे..
© अल्पेश सोलकर
#भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

somnath gawade

#जगणे

read more
मोबाईलचा
वापर वगळता
मिळणारे
आयुष्यातले 
क्षण म्हणजे
"जगणे"
 #जगणे

Teja

#जगणे

read more
हसऱ्या चेहऱ्याचे आहोत आम्ही धनी
जरी केली असेल नशिबाने थट्टा पूरी
जगण्या पाठबळ नसे ना उरी
पण जगायचे च आहे मस्तकलंदरी

उठ सुठ पैशाचा माज नाही आमच्या पदरी
आभाळ घेतो उशाशी अन ही मातीच आहे आमची गोधळी

नाही कसली भ्रांत अन नाही कसली काळजी
बस जगण्यासाठी घेतो आम्ही उंचच उंच भरारी...
©तेजस्वी खेडकर #जगणे

Sapankar Sir

जगणे... #मराठीविचार

read more
mute video

Vrishali G

तिचे जगणे...

read more
mute video

कवी - के. गणेश

जगणे मनासारखे..

read more
कर्तव्यापासून भावनांची
कधीतरी फारकत असावी,
अन् मनासारखं जगायला
स्वतःचीही हरकत नसावी.!

                   @kganesh जगणे मनासारखे..

umesh prakash salunke

माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...  

read more
माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

तुला विसरण्याचा प्रयत्न खुप केला आहे.
आता नाही कांही सुचतं मला तूंच सांग.....

  तुझी अजून किती वाट पहायची आहे
   माझ्या हृदयाला आग लागली आहे

   तुला पाहण्यासाठी दिवसाची रात्र
    करत आहे.पहाटेच्या स्वप्नांत मला 
  जाग येत आहे

    तूंच मला सांग माझं काय चुकत आहे
     माझ्या नशिबाचे तुझ्याशी नातं जोडलं आहे

     आपल्या प्रेमाचे किती पांग अजून बाकी आहे
    तेच मिटूवून असंच आयुष्य जगायचं आहे

      खरंच थंडी वाढली आहे.
       दारूच्या बाटलीत तुझा चेहरा दिसतं आहे
      शेकोटी पेटवली आहे.

       गरम उबे सारखा तुझा विरह सहन होतं नाहीं ये.
        या अग्निसोबत माझं जीवन मी संपवत आहे...
       
       माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...

का तर तुझ्या वर एकतर्फी प्रेम
केलं आहे...


  माझ्या डोळ्यासमोर सारखी तु येतं आहे
काय करू माझ्या मनाला दुःख होत आहे...



 

अल्पेश सोलकर

टाळले मजला बरे केलेस तूही.. आशेने आशेवर जगणे होत नाही.. शहरात जणू माणसांचा खच आहे.... पण हवं तस बोलणं होत नाही.. लाख म्हटलं मी आता प्रेम न #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathicharoli #alpeshsolkar

read more
टाळले मजला बरे केलेस तूही..
आशेने आशेवर जगणे होत नाही..

शहरात जणू माणसांचा खच आहे....
पण हवं तस बोलणं होत नाही..

लाख म्हटलं मी आता प्रेम नाही करायचे..
पण तेवढ्यावरती जिंदगीचा गुजारा होत नाही... टाळले मजला बरे केलेस तूही..
आशेने आशेवर जगणे होत नाही..

शहरात जणू माणसांचा खच आहे....
पण हवं तस बोलणं होत नाही..

लाख म्हटलं मी आता प्रेम न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile