Nojoto: Largest Storytelling Platform

New ओठांचा काळेपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओठांचा काळेपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओठांचा काळेपणा.

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

साधेपणा #DearZindagi

read more
#DearZindagi मुलगी ही साधेपणातच शोभून दिसते, 
भपकेपणात नाही.. 
साध्या राहणीमान असलेल्या मुलींकडे 
बघण्याची नजर वेगळीच असते, 
त्या नजरेत जास्तीत जास्त आदर  दिसून येतो.. (प्रीत ) साधेपणा

Mahesh S

mute video

avdhut dubule

साधेपणा की मुर्खपणा

read more
जगात काही माणस 
आपला स्वार्थासाठी
 वापर करत असतात 
आणि आपण ती नाती
 सांभाळत बसतो याला 
आपला साधेपणा म्हणाव की. 
 मुर्खपणा हेच समजत नाही..... साधेपणा की मुर्खपणा

RAJ..................¶

ओठाचा रंग #RAIN_VECTOR

read more
रिमझीम तो पाऊस ,
भिजून गेल अंग .
हळूच आली ती छत्रीखाली ,
हुरळून गेलो बघून ,
ओठाचा रंग .

©RAMRAJ ओठाचा रंग

#RAIN_VECTOR

Kunal Salve

तिच्या घट्ट मिठीत मी असतांना 
शब्द माझे घुटमळायाचे 
सैल होता जरासी मिठी 
तिच्याच श्वासानं ओठी तिच्याच राहायचे ! #ओठांशी

अल्पेश सोलकर

तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर #kiss #yqquotes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiheart #marathiwriter

read more
तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले

© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile