Find the Latest Status about गावाकडे लफड़ा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावाकडे लफड़ा.
Dileep Bhope
हे यार दोस्ता दे सोडून बाजार महागडे पाऊलवाटेवर त्या हिरवाई करे सलाम, चल गावाकडे बंगल्यात शहराच्या गर्दीत हरवलेत रस्ते एक मिळतो एका, ना कळे कोण चालला कोणीकडे? ©Dileep Bhope #गावाकडे
Pawan Dildar
Phool quotes in Hindi वो फूल ही क्या जिसमें काटा ना हो वो प्यार ही क्या जिसमें लफड़ा ना हो #NojotoQuote लफड़ा
PS
Moment मैं और मेरी आंखें । दोनों गुन्हेगार है यार । जब मेरी पड़ोस में कोई नई कन्या आती है तो आंखे लड़ ही जाती हैं यार ।।।। आज 100 वी बार कसम टूटी है यार।। लफड़ा।।।
गोरक्ष अशोक उंबरकर
गावाकडचे चार दिवस कसे गेले कळलंच नाही.. संपली सुट्टी तरी मात्र शहराकडं मन वळलचं नाही.. शहर आणि गावाचं गणित अजून जुळलंच नाही.. खूप दिवस झाले तरी शहरात मन रुळलंच नाही.. गावाकडचं सुख गड्या गाव सोडून मिळलचं नाही .. खरंच गावाकडचे चार दिवस कसे गेले कळलंच नाही.. खरंच गावाकडचे चार दिवस कसे गेले कळलंच नाही.. ©गोरक्ष अशोक उंबरकर चार दिवस गावाकडचे
कवी - के. गणेश
माझ्या मनाची हुरहूर माझी आठवण गोड, दूर देशात राहून मला गावाकडची ओढ.! गावाकडची ओढ..
somnath gawade
गावाकडचं लॉजिक एखादा विनाकारण 'गोत्यात' आणत असेल तर त्याला 'पोत्यात' टाकून हाणला पाहिजे. गावाकडचं लॉजिक-१