Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारावे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

असंच काहीतरी... काही सुचत नसताना हे सुचलं...😊☺️ #yqtaai #marathiquotes #मी #सहजसुचलेलं #मराठी_मुलगा #काहीतरीसुचतय आज स्वतःवर, काहीतरी लिहा

read more
आज स्वतःवर,
काहीतरी लिहावे वाटले.
कसा दिसतो हा फोटो ?
YQ वर तुम्हाला विचारावे वाटले.
😀😉 असंच काहीतरी...
काही सुचत नसताना हे सुचलं...😊☺️
#yqtaai #marathiquotes #मी #सहजसुचलेलं #मराठी_मुलगा 
#काहीतरीसुचतय 
आज स्वतःवर,
काहीतरी लिहा

yogesh atmaram ambawale

ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतान

read more
ठरवलं एकदाचं....

रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
आई देखील आता नेहमी रागावत असते,
बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते.
म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे,
खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं...
#yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi 
रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतान

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे या शब्दांना... #याशब्दांना मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
माझ्या या शब्दांना देखील लाखमोलाची किंमत आहे,
कवडीमोल नाही ते की कुणीही यावे नि उचलून न्यावे.
लिहिण्या शब्द खूप मेहनत घ्यावी लागते असे,
न सुचले काही तर स्वतःवरच राग येत असे.
कधी पटकन खूप सारे शब्द आठवतात,
तर कधी खूप वेळ जाऊन ही पाहिजे ते शब्द मिळत नसतात.
माझ्या ह्या शब्दांना नका रे असे कुणी पळवू,
लेखणी देवी समान आहे नका तिला चोर बनवू.
आपण ही थोडे डोके चालवावे,
लिहिता येत नाही म्हणून काय कुणाचेही उचलावे.
उचलण्या कुणाचेही शब्द जरा तरी धजावे,
करतोय जी चोरी ती योग्य का,मनाला विचारावे.
ह्या शब्दांना जरी कळत नसले की आपली चोरी होत आहे,
तरी शब्द मालकाला समजते ना त्याचा खजिना कुणी नेला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
या शब्दांना...
#याशब्दांना 
मी सर्वांना सांगु इच्छिते कि तुम्हाला कोट्स चोरीचा प्रकार आधळल्यास तुम्ही Flag
loader
Home
Explore
Events
Notification
Profile