Find the Latest Status about सुंदर दिसण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुंदर दिसण्यासाठी.
Sarita Prashant Gokhale
गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते काही भेट कधीतर तू स्वतःला किंमत बघण्यासाठी कळेल तेंव्हा जीवन जगणे सोपे नसते काही काम पाहुनी व्यापारी तो हिशोब मांडत असतो स्वार्थासाठी गोड बोलणे सोपे नसते काही केवळ सुंदर दिसण्यासाठी शृंगार पुरे असतो वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते काही स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा:- सोलापूर ©Smita Raju Dhonsale गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
जीtendra
सच ही है, प्रेम में असुंदर भी सुंदर हो जाता है ऐसा लगता है मानो... सृष्टि कभी इतनी सुंदर थी ही नहीं। तभी भक्त या प्रेमी इतना अचेतन, इतना बेसुध हो जाता है; अपने इष्ट के ध्यान में... #भक्त #प्रेमी #असुंदर #सुंदर #चेतन #बेसुध #इष्ट #प्रेम
ganesh suryavanshi
स्वभाव असा ठेवा की...दूसर्याने आपल्यासाठी रडायला पाहिजे व सदैव आपली आठवण काढायला पाहिजे..आयूष्य दूसर्यासाठी जगायला पाहिजे.. त्यात सर्वात जास्त आनंद मिळतो... ©ganesh mali दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे. #NatureLove
Mr.HARINARAYAN GURJAR
Shikha Pari
बचपन में मेरी घर की खिड़की से एक मकान दिखता था बहुत सुंदर था,बहुत प्यारा ,बोगनवेलिया की लड़ियाँ उसके छज्जे से झाँकती थी,आज बहुत से मकान बन गए वो घर कहीं छुप गया मैं आज भी छत पे जाके वो मकान ढूंढती हूँ नहीं मिलता समय बहुत पीछे छूट गया और हम आगे बढ़ गए #मकान #सुंदर #सुंदर #मकानों
Sumedha Deshpande
वाटतं सोडून द्यावी आता तुझी आठवणं पण रोज बसते ती, मनात घट्ट रुतुन. ++सुमेधा देशपांडे.. सुंदर