Nojoto: Largest Storytelling Platform

New तुफानात होडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुफानात होडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुफानात होडी.

Related Stories

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

"आठवतंय का तुला..."
आठवतेय का ती संध्याकाळ, तू आणि मी , एकटेच होतो... 
त्या समुद्राच्या पाण्यात... शांत उदास अस्थिर होतो...

मग आलेली ती होडी, सख्याच्या ओढीने धावत,
दुरवर च्या ठिपक्या पासून, एक मोठा आकार होत ...

होडीच्या जोराने आलेली लाट, तुझा गेलेला तोल त्या क्षणात,
तुझी माझी नजरानजर ती, आणि तुला सावरणारे माझे हात,

तुला आठवतं का ग हे सगळं, आपलं नातं ही असंच होतं ना,
दूरदेशीची दोन ठिपके होतो ना, तुझं तू माझं मी थोडं परकं होतं ना,

त्या होडीने त्या समुद्राने त्या लाटेने, असे काही बांधले त्या दिवशी,
हात गुंफले ते सप्तपदी झाले , आता तू मजसमीप दर दिवशी...

किनाऱ्यासारखा स्थिरावलेलो मी, आणि तू लाटे सारखी अवखळ,
एका होडी मुळे आलेलो जवळ, सांग ना, आठवतं का ग तुला हे सगळं...
तू... मी... तो समुद्र... ती होडी... #लाट 
#प्रेम
#होडी
#love
#sea
#wave
#boat
#yq_gns

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १२ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_12_मराठी #yqtaai #मराठी #मराठीलेखणी #marathi #marathiwriter marathicharol #YourQuoteAndMine #marathicharolya

read more
प्रेम म्हणजे इश्काची होडी
प्रियकर,प्रेयसी दोघे ज्यात नावाडी.
विश्वास नावाचे वल्हव त्यास भारी
होल पडता शंकेचे,क्षणार्धात बुडे ती होडी  प्रतियोगिता - १२ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो 🙂)
#प्रतियोगिता_12_मराठी #yqtaai #मराठी #मराठीलेखणी #marathi #marathiwriter #marathicharol

Prerana Jalgaonkar

रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून

read more
रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून 
दिलं आहे...
पाहूया...आता तरी
किनारा सापडतो का...???
--प्रेरणा रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून

Prerana Jalgaonkar

रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून

read more
रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून 
दिलं आहे...
पाहूया...आता तरी
किनारा सापडतो का...???
--प्रेरणा रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून

ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)

बचपन के महल कितने प्यारे थे,,,,, पल भर मे बना लेते थे,,,होडा होडी में टुट जाता या कोई तोड देता तो भी रतिभर का गम ,,,, फिर से वही बादशाही अ

read more
बचपन और मिट्टी जवानी सपने बुनती है बडे महल बनाने की,,,,बचपन मे मिट्टी के ना जाने कितने महल बना दिये,,,,,ओम भक्त बचपन के महल कितने प्यारे थे,,,,,
पल भर मे बना लेते थे,,,होडा होडी में

टुट जाता या कोई तोड देता 
तो भी रतिभर का गम ,,,,
फिर से वही बादशाही अ

Maya Damodar

जसेच्या तसंच ओठ माझे बंद असले तरी, कविता तुझी गात आहे पावसाचे थेंब नसले तरी, श्रावण शब्द मी पित आहे... आकाश निरभ्र असले तरी, मनाची संध् #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile