Nojoto: Largest Storytelling Platform

New मणी मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मणी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मणी मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo
b14263a9da74decc380e9058a4b7a3f4

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे 

#krishna_flute

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

48 Views

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

5 Love

d4b7b9dfe841681e45ed1593a28ba856

Avinash Chandankar

मी मराठी

मी मराठी #Music

30 Views

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही
मराठी आम्ही, रक्तच मराठी मराठीशिवाय बोलत नाही 
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही #मी मराठी

#मी मराठी

10 Love

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

10 Love

47769f93a0203121d90c7ed432cfe6b0

Shubham 12

मी मराठी उद्योजक

मी मराठी उद्योजक #प्रेरक

77 Views

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते , त्यात ही 
चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची 
जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता
#महाराष्ट्र
#मी मराठी
#कविता 
#माय मराठी 
#फक्त प्रेम
#खर प्रेम

#मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम #poem

9 Love

9b70a9b5ca4b710a5f2910998b425ae1

Shruti Kurane

महाराष्ट्राचा 'म',राजर्षींचा 'रा' आणि छत्रपतींच्या जिरेटोपाची
वेलांटी असणारा 'ठी' म्हणजे मराठी
महाराष्ट्राचं अस्सल शंभर नंबरी सोनं म्हणजे मराठी
इथल्या माणसाच्या मनामनात रुजते ती मराठी
छत्रपती शिवरायांचा इतिहास अभिमानाने सांगते ती मराठी
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंजते ती मराठी
तुळशीची माळ आणि अभंगाची टाळ म्हणजे मराठी
कर्मवीर भाऊराव पाटलांची शिक्षणसंस्था म्हणजे मराठी
वि. वा.शिरवाडकर यांची लेखणी म्हणजे मराठी
राजर्षी शाहू महाराजांची कुस्ती म्हणजे मराठी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची
शान म्हणजे मराठी 
महाराणी ताराराणींच्या तळपत्या तलवारीची साक्ष
म्हणजे मराठी
सावित्रीज्योतींच्या ज्ञानाचा नंदादीप म्हणजे मराठी
अहिल्यादेवी होळकरांचे कर्तृत्व म्हणजे मराठी
वीरांचा इतिहास लिहिणाऱ्या या महाराष्ट्राची ही मराठी
इथल्या मातीच्या कणाकणात 
माणसाच्या मनामनात अधिराज्य करते 
ती मराठी

©Shruti Kurane
  # मी मराठी 🚩🚩

# मी मराठी 🚩🚩 #Poetry

470 Views

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

ज्या दिवशी मला माझ्या
     आयुष्याची खरी 
किंमत कळेल 
त्याला 
मी जीवन असे म्हणेल... #मराठी साहित्य, 
#आयुष्यावर बोलू काही
#मराठी आणि मी
#मराठी कविता
#स्नेहल
#ऋतुजा

#मराठी साहित्य, #आयुष्यावर बोलू काही #मराठी आणि मी #मराठी कविता #स्नेहल #ऋतुजा

5 Love

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य
#मराठी कविता
#काव्य
#प्रेम 
#मी आणि ती
#ही सकाळ
#मराठी

#मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी

1 Love

168fce9a2d46e9d97f40b8b47d466d41

Sandeep A More

लावणी...
*घायाळ मी...*

ना माणुसकी इथे मवळ
सुखाची ही भुरळ
दारिद्रयाचे हे दुःख जवळ
वेदनेची कवळ
चटक्यांचे फोड फुटले
नाचून घायाळ मी झाले..।।धृ।।

हा सुना दरबार
भावनांचा आधार
अश्रूचं हे उदार
सोसती मनी भार
जिवनी ना कोडे सुटले
नाचून घायाळ मी झाले..।।१।।

स्वप्न हे पायंदळी
आहुती वेळोवेळी
देह माझा हा जळी
करपे जशी पोळी
अश्रूही हे टपटपले
नाचून घायाळ मी झाले..।।२।।

रक्त मंची सांडले
सुख मृदी गाडले
आयुष्य ही रूसले
नाटक हे संपले
ताल कानी गुणगुणले
नाचून घायाळ मी झाले..।।३।।

-संदीप मोरे, नाशिक
आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी...
#करूणरस
#लावणी
#मराठी
9f6e017182964eece7cd883d45778162

Rasika Patil bhande

स्वतःसाठी जागा
 कोणास ठाऊक 
उद्या असु की नाही




@माझेच_शब्द_आणि_मीच_लेखक मराठी #मी#फक्त मीच

#Freedom

मराठी #मी#फक्त मीच #Freedom

6 Love

598dd7c67b8f05cc7f1d6e1afb9da674

priyanka

कोणी तरी असावं असं आपल्या सारखं आयुष्य जगणारं
पाहिलं की वाटावं मी ही असंच काहीसं
 ठरवलेलं
तिच्यात मी अन् माझ्यात ती सारखं सारखं 
भासणारं
अपूर्ण काही इच्छा मग तिच्या रुपात पूर्ण
व्हाव्यातं
मनी सजवलेलं स्वप्न कोणि उघड्या डोळ्यांनी
नटवलेलं

©spandan-priyanka #मी#मराठी#marathi#marathiquotes

#BooksBestFriends
02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

मी मराठा बोलतोय...

मी मराठा बोलतोय... #nojotovideo

77 Views

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

#Pehlealfaaz माझ्यातला "मी" 
कुणास कधी "कळलो" नाही
अन,कळले मला "जे"
त्याकडे मी "वळलो" नाही
@विनोद उमरतकर  #nojoto #nojotomarathi #marathi
#charoli #मराठी #मी
739d2fddaaf2a36c0775f2f5db88cd44

Darshana

पिंजऱ्यात पुरलेल्या एखाद्या पक्षी सारखा जीव तडफडतो,
संस्कार आणि मातृत्व ची बेडी मध्ये जीव अडकतो,
आणि जे स्वतःच च  मन आहे ते पण सुटत नाही,
एका शरीरा मध्ये दोन आत्मा ला कशी जागा मिळेल,
पळून जावंसं वाटतंय, सगळं बरोबर आहे असे दाखवता,
बस मन थकलं, जायचंय तिथे मला आता,
जिथे मी पण विसरून जाऊ की कोण आहे मी,
 माझं अस्तित्व, शब्द, मी, काहीच नसुदे,
…................................................ #मराठी #yqmarathi #मी #कायबदलले #yqbaba #quote
97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

मी लिहतो मराठी 
मी बोलतो मराठी
मी like करतो मराठी
Follow करतो मराठी 🙏🙏🙏माफ करा 
बऱ्याच मित्र मैत्रिणी ने मला follow केले आहे पण मी त्यांना follow करू शकत नाही
कारण

मी लिहतो मराठी 
मी बोलतो मराठी
मी like करतो

🙏🙏🙏माफ करा बऱ्याच मित्र मैत्रिणी ने मला follow केले आहे पण मी त्यांना follow करू शकत नाही कारण मी लिहतो मराठी मी बोलतो मराठी मी like करतो

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

#Pehlealfaaz माझ्यातला "मी" 
कुणास कधी "कळलो" नाही
अन,कळले मला "जे"
त्याकडे मी "वळलो" नाही
@विनोद उमरतकर #nojoto #nojotomarathi #marathi
#charoli #मराठी #मी
8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता 
मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल 
म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली 
तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली 
सूर्य देवा , नारायणा
बाकीच मला माहित नाही पण 
माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता
#मराठी साहित्य
#कवी 
#कविता 
#प्रेम 
#जीवन
#मी आणि ती
#अस्तित्व
3dd478918f2032371f4704a97bb68c45

Chaitali Yengade

सुखाच्या शोधात मी:-

चार कोस कापून पळवाट 
धुंडतोय सुखस्वी नदीचा काठ
दुःखाची वाट दाट
पदरी पडतो वाळवंट.........
                                     ✍कु. चैताली प्र. येंगडे #सुखाच्या शोधात मी#मराठी मुलगी#कव्यारत्न प्राप्त#

#सुखाच्या शोधात मीमराठी मुलगीकव्यारत्न प्राप्त#

55 Love

c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

मराठी गझल 

कुठे मी घेतली माघार आधी

मराठी गझल कुठे मी घेतली माघार आधी #Shayari

306 Views

50ae9be87569535b225f3b8e11426815

Prerana Mohite

मराठी कविता✍️ ...# शब्दाच्या शोधात मी धावते

मराठी कविता✍️ ...# शब्दाच्या शोधात मी धावते #poem #nojotovideo

175 Views

1766a88a3f26859be5e4e81c6ea79155

sachin tagalpallewar

मराठी युगल गित मी आणि माझी दिदी

मराठी युगल गित मी आणि माझी दिदी

11,844 Views

2c27623b466be589de3dc5122ae79e13

pandurang kokare

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

3 Love

d2604b0c83ee7b6a65411a7ee5eed4e5

सोमराज मेघपूत

करामाती चाह

©सोमराज मेघपूत
  मारवाडी बणी-ठणी ROSHANI

मारवाडी बणी-ठणी ROSHANI #Quotes

115 Views

8f76d6ea5c1e416eff833896eb8ec95f

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा

#krishna_flute

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

51 Views

edb8eca019fb4e7d765e0a9b39324539

Omkar Pandav

#मराठी
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

 मराठी

मराठी #Quote #nojotophoto

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile