Nojoto: Largest Storytelling Platform

New उणीव भासणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उणीव भासणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उणीव भासणे.

    PopularLatestVideo

Krushnarnav

हल्ली...
 
प्रत्येक आठवणी सोबत होतेय
तूझ्या दूराव्याची जाणीव...

माझ्या शब्दांनाही भासतेय आता
तुझा ओठांच्या स्पर्शाची उणीव...

#अबोल_प्रेम #उणीव #आठवण #अबोल_प्रेम

Sanjay Gurav

mute video

yogesh atmaram ambawale

तुझी उणीव भासते.. #yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ नसतेस जेव्हा समोर तू... नजर तुला

read more
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुलाच शोधत राहते.
मनात माझ्या घर करून राहिलीस...
तरी कायम हरवल्यासारखी वाटते. तुझी उणीव भासते..
#yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ 
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुला

somnath gawade

#उणी-धुनी

read more
वारंवार उणी-धुनी
  काढणाऱ्यांना 
धुनी-भांडयाच्या
 कामाला लावले 
    पाहिजे. #उणी-धुनी

काव्यात्मक अंकुर

#उणीव #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Life #Relationship #Bond #Life_experience #story #Fact #thought

read more
उणीव

विश्वासातल्या प्रयत्नात नाते हरवले
उणीव का ठेवावी कोणाची
जर सारं हे आयुष्य माझे
स्वतःच्या हाताने घडवले

©काव्यात्मक अंकुर #उणीव #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #marathi #life #Relationship #Bond #Life_experience #story #Fact

Ashish Chhabra Pravkta

तेरे भांणे सरवत दा भला #विचार

read more
mute video

Vrishali G

लाजून हासणे अन्.. पंडित हृदयनाथ जी #मराठीप्रेम

read more
mute video

VIKAS J.BANSODE

मुर्ख दुसरोंपर हासणे है और बुध्दीमान खुदपर #inspirational #Life_experience

read more
mute video

Rashmi Hule

थोडंसं रुसावं,थोडंसं रागवावं
झालं गेलं तिथेच सोडून
जिवलगा समवेत 
आयुष्य मनसोक्त जगावं...  #हासणे#रुसणे#जगणे
#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

Vaibhav G

भासते मज पावला पाऊली तुझी आस... #propose

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile