Nojoto: Largest Storytelling Platform

New नशिबाचा झाडापासून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नशिबाचा झाडापासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशिबाचा झाडापासून.

    PopularLatestVideo

Rajendrakumar Shelke

नशिबाची राणी #feellove #poem

read more
*नशिबाची राणी*

आजच का घडले
मला काही कळेना,
प्रीतीच्या  लीला
मनाला उमजेना.

अरे हा तर सारा
नशिबाचा खेळ,
जिथे प्रेमिकांच्या 
मिळणाची असे वेळ.

स्पर्श तिचा होता 
माझ्या सर्वांगा,
अंगी वीज कडकडे
वाहे प्रेमरूपी गंगा.

आनंदाला मग 
येई उभारी,
जीवन झाले
उदात्त भारी.

सुंदरी आहे
माझ्या स्वप्नांची,
प्रिये तूच खरी
माझ्या प्रितीची.

अर्ध्या वरती 
साथ सोडली,
फिरेन आता
या गल्लोगल्ली.

तुझ्या शिवाय
जीवन राणी,
तूच आहेस
प्रेम चांदणी.
----------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नशिबाची राणी

#feellove

Sk Mobile Repairing

शेवटी नशीबाचा प्रश्न आहे #ishq

read more
कोणावरही प्रेम करणे,हा वेडेपणा.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे,ही भेट.
आणि
आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे ही ,भेट ...

©Sk Mobile Repairing शेवटी नशीबाचा प्रश्न आहे
#ishq

Nitesh Gomane

शिवबाचा छावा

read more
सत्याची धरुनी कास सदैव तुम्ही लढला...
चहूबाजूंनी असूनी दुश्मन तरी मागे नाही फिरला...
परवा नव्हती आपल्या जिवाची स्वराज्यासाठी लढला...
भिजवूनी भगवा रक्तात सदैव फडकत ठेवला....
असंख्य झाले आघात शरीरावर तरी धर्म नाही सोडला....
कस अत्याचार सहन केलेत शंभूराजे शिवरायांच्या बाळा....
रौद्र शंभूचा घेउनी आवतार इतिहासात गाजविला....
                               ✍कोंकण कवी नितेश गोमाणे शिवबाचा छावा

vaishali

नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

read more
🌷 नशिबाचा खेळ 🌷

नशिबाने हा खेळ सारा मांडला
माणसात माणूस कुठे उरला  !!

एक विषाणू आज असा कोपला
देव आज देवळातील झोपला  !!

पाप पुण्याचा हिशोब ही चुकला
भोग नशिबाचा ना कुणा सरला  !!

दगडात देव का कधी दिसला
देव आज माणसातच भेटला  !!

श्वास आजही कित्येकांचा संपला
घाव आज काळजावर पडला  !!

आत्मा अमर देह मात्र जळला
नशिबाचा खेळ ना कुणा कळला  !! नशिबाचा खेळ # लिनाक्षरी काव्य # ( 12 अक्षरे 12 ओळी , 6 कडवे , प्रत्येकवेळीची सुरवात सम अक्षर ने )

Chaitu Bhadre CB

*नशिबाच्या* नावानं बोटं मोडण्यापेक्षा *कर्तुत्वाच्या* जोरावर *यश* मिळवावं...!

read more
नशिबाच्या नावानं बोटं मोडण्यापेक्षा कर्तुत्वाच्या जोरावर यश मिळवावं...!



@CBMotivation *नशिबाच्या* नावानं बोटं मोडण्यापेक्षा *कर्तुत्वाच्या* जोरावर *यश* मिळवावं...!

Sunil Zarikar

माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

read more
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते...
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile