Nojoto: Largest Storytelling Platform

New असेल मी नसेन मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असेल मी नसेन मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असेल मी नसेन मी.

Related Stories

गजेंद्र

असेन मी नसेन मी

read more
*असेन मी नसेन मी*


असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी
घाव झाले पुन्हा जरी
नव्याने ते सोसेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ//

जन्म मरण हे कुणा टळले
मला तरी हे कसे टळेल
गर्दीत इथे माणसांच्या
भावना माझ्या कुणा कळेल
भावना माझ्या कुणा कळेल
दुख माझे भोगेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१//

सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी
इथे कोण सांगा सुटले आहे,
जन्मास येऊन सत्कर्म करणे
एवढेच मजला कळले आहे
एवढेच मजला कळले आहे
स्मरणांत इथल्या उरेन मी
पुन्हा नव्याने जन्मेन मी
असेन मी नसेन मी 
पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२//


*©️ गजेंद्र ढवळापुरीकर*
*दि.२८/७/२०२० मंगळवार*
*मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तो मी नसेन #Quote

read more
आज ज्यांना माझी गरज नाही, मी सोबत असल्याचा भाव नाही 
त्यांच्यापासून एक दिवस इतकं लांब निघून जाणार की, 
बोलायला सोडा तर मला बघायला ही ताटकळतील ते, 
तेव्हा मात्र मी तो नसेन, 
जो आता आहे.... (प्रीत) तो मी नसेन

Arushelke1258

#मी तुझीच असेल#🥰

read more
मी तुझीच असेल...

जेव्हा तुला माझ्या प्रेमाची जाणीव होईल...
तेव्हा तुला माझ्या प्रेमाचा अर्थ समजेल....
जेव्हा तुला मी दिसेनाशी होईल ....
तेव्हा तुझी नजर मला शोधताना दिसेल....
जेव्हा तुला माझ्या आठवणी छळतील......
तेव्हा तुझी पाऊले माझ्याकडे वळतील....

पण तेव्हा कदाचित
पण तेव्हा कदाचित...

तुला उमगलेला तो प्रेमाचा अर्थ समजून घ्यायला...
आणि तुझ्या  पावलांना साथ दयायला
 मी सोबत नसेल ...
पण मी जिथे असेल तिथे फक्त आणि फक्त तुझीच असेल.......
 
भावना :आरती
शब्दांकन:प्रतिक्षा #मी तुझीच असेल#🥰

Supriya Yewale

मी song बनवलेले ahe konala संगीत द्यायचे असेल तर msg करा मला #मराठीशायरी

read more
mute video

Lotus Mali

असेल मी नसेल मी तरीही तुझ्यात दिसेल मी ही प्रीत नाही फक्त माझी - तुझी हे नाते जुडलेले आहे आत्म्याचे आत्म्याशी -LotusMali https://lotussha #Shayari

read more
mute video

Nilesh Shinde Patil

नात्यापेक्षा जास्त जर स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवुच नये #Quote

read more
 नात्यापेक्षा जास्त जर 
स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने 
नाती बनवुच नये

Sunil Bhosale

मी&मी #poem

read more
 मी&मी

विष्णु कार्ले

असेल कोणीतरी #poem

read more
mute video

Rohini Patil

#असेल कोणीतरी #poem

read more
mute video

VAIBHAV KHARATE

तुला वाटत असेल... #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile