Find the Latest Status about पिल्लू फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिल्लू फोटो.
Rohit Saw
माझे पिल्लू' मी तुझ्याशी खूप प्रेम करतो ग. तू माझ्याशी दूर राहून भांडण कर पण, भांडण करून कायमचं मला एकटं सोडून जाऊ नको मी तुझ्याशीवाय राहू शकणार नाही. माझे पिल्लू
Dipak Pawar
अगर सबकूछ मिल जाये जिंदगी मै, तो तमन्ना किसकी करोगे, अगर सबकुछ मिल जाये जिंदगी मै तो तमन्ना किसकी करोगे, कुछ 💔अधुरी ख्वाहिशे ही जिने का मजा दे जाती है 💘.......💏 प्रेम आणि पिल्लू
Dipak Pawar
अवघ अंग फितूर होत , कोणीच आपलस वाटत नाही, प्रेमात डोळे दुसऱ्या कुणाच साध, स्वप्न पण पाहत नाही. लव्ह यु पिल्लू
pooja d
बाबू, पिल्लू, शोना त्याला काहीही म्हणा, निष्ठुर कुठला, पघळायच नावच घेईना....... #बाबू #पिल्लू #शोना #निष्ठुर
kalyani dhabale
ऐक झोका... ऐक झोका..सवे लागली सुखाची चाहूल.. आली लक्ष्मी दारी घेऊन सोन्याची पाऊल... तिच्या संग झोक्यात झुलती वैभव आणि आनंद.... मग मीही मोकळी होऊन साद घाली तिला स्वच्छंद... बाळा तू अशीच गगनी घे भरारी.... पण परतून ये जसा झोका येते माघारी.. _kalyani dhabale #माझी पिल्लू#तिचा झोका
Shahab
कोरोना की दूसरी लहर पहले से भी ज्यादा खतरनाक है इसीलिए बेवजह घर से बाहर ना निकलें मास्क लगाएं और 2 गज की दूरी रखें और ये फोटो इसलिए लगाई है ताकि आप ध्यान से पढ़ें वरना आप लोग सुनते कहां हैं.... ©Shahab #फोटो