Nojoto: Largest Storytelling Platform

New मारणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मारणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मारणे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

रंगपंचमीला अंड्याचा वापर.. वाढदिवस केक फेकून मारणे.. 😠 ते बोलतात ना... " शिकलेले ते भकलेले " #अंडशून्य #yqmarathi #alpeshsolkar #शिकलेलेतेभकलेले

read more
रंगपंचमीला अंड्याचा वापर..
वाढदिवस केक फेकून मारणे..
😠

ते बोलतात ना...
" शिकलेले ते भकलेले "
#अंडशून्य
 रंगपंचमीला अंड्याचा वापर..
वाढदिवस केक फेकून मारणे..
😠

ते बोलतात ना...
" शिकलेले ते भकलेले "
#अंडशून्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य नाही मला... #मान्यनाहीमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
मान्य नाही मला,कुणाचे अपमान करणे,
पात्रता नाही ज्यांची त्यांना उगाच मान देणे.
मान्य नाही मला,एखाद्यास देवासमान पूजने,
तर कुण्या एखाद्याला नुसतेच हिणवणे.
मान्य नाही मला,कुणात भेदभाव करणे,
कमी लेखणे कुणास तर कुणाची उगाच वाहवा करणे.
मान्य नाही मला,असे दुतोंडी बोलणे,
तारीफ करणे समोर तर मागे टोमणे मारणे.
मान्य नाही मला,कुणी कुणाचे लेख चोरणे,
येत नसता आपल्याला,कुणाचे कॉपी पेस्ट करणे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य नाही मला...
#मान्यनाहीमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

read more
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो.
#शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai 
#धिंगाणा
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

read more
आजकालच्या आधुनिक युगात,
असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,
वापर चांगला केला तर 
ह्या सारखी दुसरी चांगली वस्तू नाही.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "मोबाईल नव्हते जेव्हा" चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात. #मोबाईलनव्हतेजेव्हा हा विषय Yogesh Ambawale यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मोबाईलने पहा काय किमया केली,
नेहमी खरे बोलणाऱ्या व्यक्तीलाही खोटे बोलण्याची कला शिकविली.
एकत्र खेळणे,गप्पा मारणे,नेहमी सोबत राहणे,किती सुखकारक अनुभव होते तेव्हा,
कुणाच्या हातात मोबाईल नव्हते जेव्हा.
कॉइन बॉक्स वर गप्पा मारायची वेगळीच मजा असायची तेव्हा,
एक रुपया संपत आला की घाईघाईत बोलायचे जेव्हा.
मोबाईल आले  हातात जेव्हा,दुरावलेले व्यक्ती ही खूप जवळ वाटू लागले तेव्हा.
मुलांची मात्र ह्या मोबाईलने पार दयना केली,
अभ्यास सोडून देत,दिवसभर गेम खेळण्यात मुले वाया गेली.
असे नाही की मोबाईल ही वाईट वस्तू आहे,वापर चांगला केला तर ह्या सारखी दुसरी वस्तू नाही.
कहाणी ही माझी आहे,लिहिण्याची सवय ही माझी जुनीच आहे,
खूप काही लिहिले पूर्वी पण कधी जपून ठेवता आले नाही,
आज जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा वाटते,हे यंत्र पहिले का आले नाही.
लिहितो आता जे काही ते सर्व गुगल वर जमा होते,
विसरलो जरी कधी काही तरी लगेच पाहता येते.
गुगल नोट्स वर लिहून ठेवायची छान सवय आता लागली,
पेपर वर लिहून जमा करायची सवय मात्र सुटली.
मोबाईल रुपी अदभुत क्रांती आपल्या जीवनात घडली,
कुणास चांगली तर कुणास वाईट सवयी जडली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"मोबाईल नव्हते जेव्हा"
चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात.
#मोबाईलनव्हतेजेव्हा
हा विषय
Yogesh Ambawale यां

Pratik Patil Patu

©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन #Ghost #Social #Play #yqtaai #paidstory

read more
शोध भुताचा...👻👻
धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂
 लघु नाट्य  
©pratik pramod patil.
A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur.
Contact info:8208423930
पात्र 1 =  भूत👻
पात्र 2 = नरकेश्वर भूतन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile