Nojoto: Largest Storytelling Platform

New विषयावर कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विषयावर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विषयावर कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

#मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai ही कविता माझ्यावर आहे,, सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कवित

read more
मी, दिसायला खूप समजदार
मनाने आहे दिलदार,
काहीही करताना विचार करत नसते
नंतर मात्र पश्चताप करत बसते,
चांगलं, वाईट काही कळत नाही मला
मनाला येईल तस जगायला आवडते मला,
चेहऱ्यावरून खूप हुशार दिसते हं... मी
खर सांगू, मनाने एक लहान मूल आहे मी,,
सगळे म्हणतात मला अहंकार आहे
पण तोच माझा खरा अलंकार आहे,,
मी समुद्र आहे, मला अडवण अशक्य आहे
मी वारा आहे, मला मुठीत धरून ठेवण अशक्य आहे
मी चंचल आहे, माझा पत्ता सांगता येणं अशक्य आहे
हो मी स्वप्नाळू आहे, स्वप्नात रमायला आवडत
मी एकलकोंडी आहे, स्वतः तच जगायला आवडत....
मी वेडी आहे, वेडसरपणा करायला आवडतो....
मला समजून घेणं थोडं कठीणच आहे
कारण, मी अस्थिर आहे,,, 
 #मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai 
ही कविता माझ्यावर आहे,,
सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कवित

pooja d

नमसकार मित्रहो, सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..! आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे तर उचला लेखणी अन #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #कृष्णजन्माष्टमी #yqkavyanand

read more
कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं कारण सांगायला
गीतेचे उपदेश करायला
प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचे कारण सांगायला
राधे सारख प्रेम करायला
द्रौपदी सारखी पदोपदी मदत करायला
कृष्ण भेटायलाच पाहिजे
जगण्याचं सारं सांगायला 
 नमसकार मित्रहो,

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजचा एक आगळा वेगळा विषय आहे..कृष्ण भेटायलाच पाहिजे
तर उचला लेखणी अन

RJ कैलास नाईक

*रेडिओ पुणेरी आवाज 107.8* एफ एम वर रविवार दिनांक 13- 10 -2019 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत *" हा खेळ शब्दांचा" या लाईव्ह शो मध्ये आपण " मतदा #nojotovideo

read more
mute video

Prerana Jalgaonkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... डिसेंबर आला कि चाहुल लागते ती नाताळ ची आणि नवीन वर्षाची. ह्या नाताळच्या सणाला भेटवस्तु देण्याची प्

read more
नको मला काही...
गुलाबी थंडीतली
तुझ्या स्पर्शाची
गुलाबी ऊब
मला हवी...
--प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
शुभ प्रभात...
डिसेंबर आला कि चाहुल लागते ती नाताळ ची आणि नवीन वर्षाची.
ह्या नाताळच्या सणाला भेटवस्तु देण्याची प्

Prerana Jalgaonkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों शुभ प्रभात... डिसेंबर आला कि चाहुल लागते ती नाताळ ची आणि नवीन वर्षाची. ह्या नाताळच्या सणाला भेटवस्तु देण्याची प्

read more
नको मला काही...
गुलाबी थंडीतली
तुझ्या स्पर्शाची
गुलाबी ऊब
मला हवी...
--प्रेरणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
शुभ प्रभात...
डिसेंबर आला कि चाहुल लागते ती नाताळ ची आणि नवीन वर्षाची.
ह्या नाताळच्या सणाला भेटवस्तु देण्याची प्

Rashmi Hule

नमस्कार, सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐 अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गणरायासबंधी विषय दिला जाईल. गणरायाच्या स्थापनेपासून विसर्ज #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #yqmarathiquotes #yqkavyanand #yqbappamorya

read more
गणपती आणी मी
भक्ती आणी दाता
नमीते तुम्हा देवा
द्यावा अशिर्वाद आता
कीती रुपे तुझी
कौतुके पहावी
घरी येता तू बाळ
मी माता तुझी व्हावी  नमस्कार,

सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐

अनंत चतुर्दशीपर्यंत रोज गणरायासबंधी विषय दिला जाईल. गणरायाच्या स्थापनेपासून विसर्ज

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय. आजचा आहे गळुन पडलेलं पान... आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवड #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems #गळुनपडलेलंपान

read more
संध्याकाळी वाटेवर एक गळलं पान दिसलं
काय झालं कुणास ठाऊक हे मन गहिवरलं

ऊचललं त्या पानाला, चटका लागला फार
तरळलं त्या क्षणाला सा-या जीवनाचा सार

श्वास आहे तोवरच मोल असतं असण्याला
नाही कुणी विचारत गळून पडल्या देहाला

म्हणूनच प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं
सुखदु:खाच्या वळणावर झोके घेत हसायचं

आज आहे, ऊद्या नसेल हे जग माझ्यासाठी
हो, जरा जगून घेते मी मनसोक्त माझ्यासाठी
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
रोज नव-नवीन विषय मी तुमच्यासाठी शोधतीय.
आजचा आहे गळुन पडलेलं पान...
आपण लावलेलं झाड किंवा आपल्याला आवड

DRx. Shital Gujar✍️

आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीकविता #yolewrimoमराठी

read more



प्रिय कविता,
                खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की  उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय  असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . 
        वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली.
              *( Read in caption)*
      
          आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून  वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल

river_of_thoughts

Life@shadow कविताई कविता कवितांश

read more
Life is too short.. चल पड़ूं यूं ही
या दिल-वो-कदम रहूं थाम 
कि होगी बहुत जल्दबाजी अभी
या दम-ए-बाद-ए-सबा 
है बाक़ी अब भी ... ?

साया-ए-जिस्म ही जानता है
साया-ए-जिस्म को ही है खबर
जेहन-वो-जिगर में मेरे
बसा तू किस कदर।
@manas_pratyay #Life@shadow #कविताई #कविता #कवितांश

river_of_thoughts

देख_रहा_प्रश्नगत कविताई कविता @manas_pratyay©ratan_kumar

read more
Standing near the window, I saw कुछ भी ठीक नहीं, पर
इतना है जरूर
जीवन गतिमान,.बहा जा रहा
अनवरत...
स्तब्ध खड़ा मूकदर्शक मैं,
देख रहा प्रश्नगत...!
               @manas_pratyay देख_रहा_प्रश्नगत
#कविताई #कविता
@manas_pratyay©ratan_kumar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile