Find the Latest Status about ankyros prime from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ankyros prime.
ameya agrawal
For every action you do, calculate if it's the price you pay or the prize you get? #aleapwithin #LyricsofSuccess #ScribblingWordsmith #TheWinningWayofLife #ameyaagrawal #action #price #prize
Ankur parkhi
तुला आठवायला आधी विसरायला हवं काम तसं सोप्पयं पण मला जमायला हवं .. ©अंकुर Ankurs
Ankur parkhi
मनाला लागेल असं मला बोलतेस.. तरीपण माझ्या आधी तूच का गं रडतेस??? ©अंकुर Ankurs
Ankur parkhi
दुसर्यांंना रंगबिरंगी करण्यात स्वतःचं अस्तित्व घालवतो.. म्हणुनच मला पांढरा रंगच जास्त आवडतो.. Happy 😃holi Ankurs
Ankur parkhi
ओळखलं तिला नक्कीच तीच होती नजर मिळवायला अजूनही भीत होती ©अंकुर Ankurs
Ankur parkhi
तिच्या मनात मी कुठतरी बाकी असणार त्यामुळच block/unblock चा खेळ आता असाच रंगत राहणार Ankurs
Ankur parkhi
अंगणातल्या चाफ्यावर मी नेहमीच चिडतो.. माझ्यापेक्षा तिला तू कसा बरं आवडतो.. ©अंकुर Ankurs