Nojoto: Largest Storytelling Platform

New पळत सुटला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळत सुटला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळत सुटला.

Related Stories

    PopularLatestVideo

Gayatri Modhave

काम छोटे किवा मोठे नसते, माणुसकी लाख मोलाची अस्ती. आज एव्हाना मी कधी कुठे आईंनी पाठवले म्हणुन धार लावण्यास गेले. माझ्या आधी एक गिराहिक होते #Poetry

read more
काम छोटे किवा मोठे नसते,
माणुसकी लाख मोलाची अस्ती.
आज एव्हाना मी कधी कुठे आईंनी पाठवले म्हणुन धार लावण्यास गेले.
माझ्या आधी एक गिराहिक होते म्हणून मला जरा थांबवावे लागले.
माझा नंबर येताच काकांचा बान सुटला होता.
 आधीचा गिरहिक जरा कीच्कटच होता.
तरी काकांनी संयम बाळगले, अंन झालेले
कथा कथान मला सांगायला लागले.
जणू काकांचा मूड आता सावरला होता,
त्यांच्या मनातला भर त्यांनी माझ्या जवळ बोलून व्यक्त जो केला होता..!


तात्पर्य: व्यक्त होयला शिका मनातले भार हलके करून नव्याने गोष्टींना पाहिला शिका...!

©Gayatri Modhave काम छोटे किवा मोठे नसते,
माणुसकी लाख मोलाची अस्ती.
आज एव्हाना मी कधी कुठे आईंनी पाठवले म्हणुन धार लावण्यास गेले.
माझ्या आधी एक गिराहिक होते

sandy

विरहाचा पाऊस पावसाची एक सर, अलगत बरसून गेली मनातल्या तुझ्या आठवणींना हळुवार स्पर्शुनी गेली मन झाले ओलचिंब गळा हि दाटुनी आला पावसाचे काळे ढग #Quote #nojotophoto

read more
 विरहाचा पाऊस
पावसाची एक सर,
अलगत बरसून गेली
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शुनी गेली
मन झाले ओलचिंब
गळा हि दाटुनी आला
पावसाचे काळे ढग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोरोनाने शिकवलं...
खूप कठीण असत माणसं ओळखणं.
संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं.
कोरोनाने शिकवलं..
आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी,
जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं.
कोरोनाने शिकवलं..
मंदिरे जरी बंद राहिली तरी
माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले.
कोरोनाने शिकवलं...
जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं.
कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते,
तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

कोरोनाने शिकवलं..
#कोरोनानेशिकवलं

sandy

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर कसे तगतो ते मन नुसते तुला शोधत असते तुझ्या पाठी पळत असते तुझा हात मा #poem #nojotophoto

read more
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात मा

sandy

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर कसे तगतो ते मन नुसते तुला शोधत असते तुझ्या पाठी पळत असते तुझा हात मा #poem #nojotophoto

read more
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात मा

Shubhangi Sutar

उगीचभासहोतात😍 उगीच भास होतात या खुळ्या मनाला आता होती तुझेच भास काही केल्या कळेना #RIPdilipkumar

read more
#RIPDilipKumar poem read by comment box

©Shubhangi Sutar #उगीचभासहोतात😍


उगीच भास होतात
या खुळ्या मनाला
आता होती तुझेच भास

काही केल्या कळेना

Rahul shinde (guru)

प्रेमात अपयश। तीच्या एका स्माईल ने झालो दिवाना, तीच्याशी बोलण्यासाठी करायचो बहाना. तीच्या साठी च ह्रुदयाची जागा होती खाली। तीच्या साठी मी क

read more
प्रेमात अपयश।

तीच्या एका स्माईल ने झालो दिवाना,
तीच्याशी बोलण्यासाठी करायचो बहाना.
तीच्या साठी च ह्रुदयाची जागा होती खाली।
तीच्या साठी मी कविता ही केली.
तीचा चेहरा सदैव असायचा माझ्या मनात।
तीला समोर पाहील्यावर राहत नवतो भानात.
मित्रांना विचारल प्रेम कस व्याक्त करु
मित्र म्हनाले तीच्या मागे लागण कर सुरु।
आम्ही पन तुला सपोट करु।
मग काय रोज ऊभ राहायचो कॉलेज बाहेर तीच्या साठी।
वर्ग तीचा सुटला जायचो तीच्या पाठी।
एक दिवस ठरवलं प्रपोझ मारयाचा।
I love youबोलुन गुलाब तिला द्यायचा।
विचार मनाशी पक्का केला ।
एक गलाब गेलो तीला द्यायला।
तीतक्यात गाडी घेऊन एक जन आला
गाडीवर बसवुन तीला।
माझ्या समोर फिरायला गेला।
मी घेतलेला गुलाब माझ्याकडे च राहीला।
हे सर्व बघुन मित्र मला हसु लागले .
तेव्हा मला माझ्या प्रमाचे अपयश दिसु लागले 
     ऊगवता कवी-राहुल शिंदे(गुरु) प्रेमात अपयश।

तीच्या एका स्माईल ने झालो दिवाना,
तीच्याशी बोलण्यासाठी करायचो बहाना.
तीच्या साठी च ह्रुदयाची जागा होती खाली।
तीच्या साठी मी क

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 2020 आता संपत आलाय. घडीचे काटे ही आता लवकर पळत आहेत, आता फक्त 3 दिवस राहीलेत आणि मग आपण नवीन वर्षात पदार्पण करुत. नवीन सुरुवात,नव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #farewell2020 #2020नेशिकवल

read more
सर्व काही बंद असतानाही जीवन जगता येते.
आपलं गाव आपली माणसं पैस्यापेक्षाही मोठी असतात.
वेळेची बंधने आखून काही उपयोग नाही,वेळ जेव्हा जे घडवेल तेच घडेल.
प्रत्येकाच्या अंगी काही न काही कला धडली आहे ह्याची जाण करून दिली.
काही आजार इतके भयानक असतात की मानवी नात्यात दरी निर्माण करतात. मित्रानों💕
2020 आता संपत आलाय.
घडीचे काटे ही आता लवकर पळत आहेत,
आता फक्त 3 दिवस राहीलेत आणि मग आपण नवीन वर्षात पदार्पण करुत.
नवीन सुरुवात,नव

yogesh atmaram ambawale

झाली सारी तयारी मयताची,रडारड साऱ्या नातेवाईकांची.
खूप वेळ झाली म्हणत पार्थिव उचलले,
स्मशानभूमीच्या दिशेने साऱ्यांनी पाऊले उचलली.
जय राम श्री राम चा गजर सर्व मुखी,
खांदा लावूनी पार्थिवास दुःखात सहभाग दर्शवी.
मडका धरलेल्याच्या खांद्यावर ठेवी हात कुणी,
तर लाया,फुले वाहणाऱ्या सोबत इतर कुणी.
पोहोचताच स्मशानभूमीत आराम करण्या,जो तो जागा शोधी,
सरपण रचून पार्थिव ठेवता,पाणी पाजण्या भाचाला शोधी.
घोळके जमा जिथे तिथे,मयता बद्दल वार्ता इथे तिथे.
चांगले झाले सुटला म्हणे कुणी,तर खूप वाईट झाले असेही म्हणे कुणी.
दिली अग्नी,मूठ माती ही झाली,पळण्याची लगेच सगळ्यांची घाई झाली.
कुणीच न स्मशानात पार्थिव एकटाच जळत राही,
कुणाला घरी तर कुणाला कामावर जाण्याची घाई राही.
पाहता ही अंत्ययात्रा एकच गोष्ट लक्षात येई,
कितीही जुळली नाती तरी मनुष्य एकटाच जाई.
काही दिवस दुःख घरच्यांना तर काही क्षण समाजाला,
पुन्हा तेच वागणे सर्वांचे,आठवण फक्त वर्षावर्षाला. अंत्ययात्रा..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #स्मशानभूमी #अंत्येष्टी #अग्नीदहन #शेवटचाप्रवास 
झाली सारी तयारी मयताची,

sandy

दिवाळी लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता #story #nojotophoto

read more
 दिवाळी
       
लक्ष्मी कामावर जायची तयारी करत होती.तिची दोन मुले अजून झोपेतच होती. मोठी मुलगी सुमन समंजस होती.लहान मुलगा विजय अजून लहान होता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile