Find the Latest Status about सनईच्या सुरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सनईच्या सुरात.
Sarita Prashant Gokhale
शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा डोळ्यांच्या काठात येतो तेव्हा मनातला कृष्ण मला प्रेमाच्या रंगात भिजवतो... हृदय घायाळ होऊन जेव्हा वेदनेच्या मर्माला तीर लागतो तेव्हा मनातला कृष्ण मला कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो.... चांदणे हास्यात लपवून नयनांची पौर्णिमा झाकतो तेव्हा मनातला कृष्ण मला संसाराच्या अंगणात आठवतो.... सरिता प्रशांत गोखले रत्नागिरी ©Sarita Prashant Gokhale #WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो....
Sarita Prashant Gokhale
शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो , तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.. मुग्ध होऊन हा खेळ त्याचा डोळ्यांच्या काठात येतो, तेव्हा मनातला कृष्ण मला प्रेमाच्या रंगात भिजवतो.. हृदय घायाळ होऊन जेव्हा वेदनेच्या मर्माला तीर लागतो, तेव्हा मनातला कृष्ण मला कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो.. चांदणे हास्यात लपवून नयनांची पौर्णिमा झाकतो, तेव्हा मनातला कृष्ण मला संसाराच्या अंगणात आठवतो.. स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा.सोलापूर ✍🏻 ©Smita Raju Dhonsale मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... मुग्ध होऊन हा खेळ त्याचा
RJ कैलास नाईक
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना अलामत सुद्धा जराशी शहारली पाहिजे वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे.. RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे #मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार
sandy
दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन् तुमच्या घरी रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अ
yogesh atmaram ambawale
प्रिय वहिनी, हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते, एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
sandy
रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही
sandy
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत
sandy
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत
sandy
❤️💛❤️💛 तिची पैंजण 💛❤️💛❤️ माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न