Find the Latest Status about जीवाचे जीवन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवाचे जीवन.
कपिल सावळेश्वरकर
पर्जन्याची सकाळ मुक्या माळरानाखाली, शांत काळोख गोठला, पर हालवीत पक्षी, उतरनीला आला. माय पिलांसाठी आण, येती तोंडात घेऊन, गेली सावली सरुन, पक्षी करती जागरण. चंद्र संपायला आला, रात पाण्यात भिजली, कोवळया सुर्यफुलात, पिवळी सकाळ सांडली. कोंबडा प्रहरी आरवला, शेतकरी दादा जागा झाला, ग्रीष्मातल्या सकाळी, पावसाचा संकेत आला. पाहून अस्तब्ध ते वारे, गाणी गातो ढग पांढरे, नाचतील मयुरही, फुलवून आपली पिसारे. चमकेल वीज गगनी, बरसेल वर्षाव पाणी, होईल संतुष्ट धरणी, गातील पक्षी गाणी. आला आला हा पावसाळा, घेऊन थोडा गारवा, जमीनीवर मन मोकळा, रंग एकच हिरवा. ©Kapil Shivram Savaleshavarkar ©कपिल सावळेश्वरकर- जीवाचे चांदणे
vishnu thore
मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू थोरे मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू
अशोक द्विवेदी "दिव्य"
कभी कभी किसी को भूलने के लिए, एक बार और मिलना ज़रूरी होता है। ©अशोक द्विवेदी "दिव्य" #जीवन #प्रेमदंश #जीवन
Jyotshna 24
जीवन अत्यंत क्रोध के पश्चात भी, मर्यादा का न करो उल्लंघन । विनम्रता,धैर्य, प्रेम को, कागज रूपी जीवन में करो संलग्न । जीवन #जीवन#नोजोटो
Seema Sharma
जीवन में उन बातों से फर्क पड़ना चाहिए, जो बातें आगे फर्क लाने वाली हैं... बाकी बातों को छोड़ना सिखों वो बस अभी दिमाग खाने वाली हैं...😉 जीवन... #mywritingmywords #जीवन