Nojoto: Largest Storytelling Platform

New होळीच्या गाणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होळीच्या गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होळीच्या गाणं.

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Sachin Gharat

मी गायलेलं गाणं #Music #nojotovideo

read more
mute video

Sushant Chalke

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

राजेश देशकर

माझे लिहीलेले गाणं

read more
mute video

ganesh kallappa birnale

होळीच्या आणि शिमग्याच्या शुभेच्छा

read more
mute video

वनमाला विठल औटी ( वनश्री)

होळीच्या हार्दिक शुभेच्छा #Holi #मराठीविचार

read more
होळीच्या या पावन पर्वात
दहन करूया मोह,मत्सर,ईर्षा,क्रोध, अहंम,मध
चला एक नवी सुरुवात
चला एक नवे धेय्य 
चला एक नवा प्रवास
असेल साथ तुमची तर यश मिळणारच यांची आहे खात्री
या !!!होळी पर्वाचा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!!
समस्त औटी परिवारातर्फे होळीच्या खुप खुप शुभेच्छा

वनमाला औटी/ हतवळणे

©Vanmala होळीच्या हार्दिक शुभेच्छा

#Holi

Pavan Dhongade

होळीच्या हार्दीक शुभेच्छा... Pavan Dhongade #poem

read more
आज तिच्या प्रेमाच्या रंगात रंगावस वाटत
पुन्हा तिच्या प्रेमात पडावस वाटत
तीचे आयुष्य आनंदाच्या रंगाने 
रंगलेले असावे अस नेहमी वाटत,
आज ती होळी खेळत असने
तीच्या चेहर्यावरच्या होळीच्या आनंदात
 सहभागी व्हावस वाटत.....
Pavan Dhongade होळीच्या हार्दीक शुभेच्छा...
   Pavan Dhongade

Sanjay Shinde

#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता

read more
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू 
अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू 
माझ्या मनातली...||ध्रु||
तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर.
देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१||
आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं.
सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२||
माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात.
सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३||

©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)

Devanand Jadhav

सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठीकविता

read more
°होळी रे होळी° 

ऋतू वसंत घेवून मुऱ्हाळी 
सण आलाया होळी रे होळी  
बाया बापुडे सारी मंडळी 
आले जमुनी या सायंकाळी
पेंढा गवरी लाकडाची आळी
भवती काढूनिया रांगोळी 
वाम दोष पेटविली होळी 
दिली ती सकलांनी आरोळी 
बोंब मारूनिया भोवताली 
करी एकमेकांची उपाळी 
होळी होळी पुरणाची पोळी 
ज्वाला भिडती निळ्या आभाळी 
आज होणार हो संध्याकाळी 
सार भात नी पुरणपोळी 
(उपाळी : टिंगल, टवाळकी, मस्करी)

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile