Nojoto: Largest Storytelling Platform

New एकाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकाचे.

Related Stories

    PopularLatestVideo

pranjali palajawad

प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात , मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे #raindrops #poem

read more
।।हदयाची किलकार।।

दोन तटावर उभी
   हदयाची किलकार
झाले देह बेभान
   उठे तुफान तुफान

          .    जशी सागरी तरंग 
            वर-वर वाहे मंद
                  अंतराची चाल -ढाल
                 करे सभ्यतेला भंग
  
दोन तटावर उभी
  हदयाची किलकार

                    मनी ताडवाचा डाव
                      चेहरी स्मित हषी भाव
                    एक ज्वालेमध्ये जळे
                 दुसरा व्यर्थच पळे
                        एका शरीराचे दोन अंग
                तरी एवढे अलग

दोन तटावर उभी
हदयाची किलकार

©pranjali palajawad प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात ,
मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे

#raindrops

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी

read more
काही अर्थ नाही अशा वागण्याला,
फक्त संकट काळी धावून येणे मदतीला.
कोरोना संकटात अन्नधान्य वाटप केले जाते,
आपला फोटो पुढे येण्या धावपळ केली जाते.
वाटप ही चेहरे पाहून केले जाते,
तीन/चार घरे सोडून एकाद्या घरात दिले जाते.
आमच्या इथे तर कमालच झाली,
वाटप नाही घरोघरी,मोजक्यांनाच बोलविले एका दारी.
तुमचा मुलगा कामाला जातो,तुम्ही जा माघारी.
ज्या कुणी विधवा आहेत,त्यांनाच हे धान्य अशी ही तंबी दिली.
अर्थ नाही अशा वागण्याला,भेदभाव करून दान द्यायला.
त्यातही गाव आमचे कमालीचे,
अन्नधान्य दान एकाचे 
आणि ते वाटताना कायदे इतर कुणाचे.

योगेश आ आ ✍️ सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

sandy

#क्षण आयुष म्हटलं की जगणं आणि जगायला धावपळ करणे हे आलंच केवळ उदर निर्वाह ही काळाची गरज राहिली नसून त्याला अनेक जोड गोष्टी आल्या, त्यात भावन #story #nojotophoto

read more
 #क्षण

आयुष म्हटलं की जगणं आणि जगायला धावपळ करणे हे आलंच केवळ उदर निर्वाह ही काळाची गरज राहिली नसून त्याला अनेक जोड गोष्टी आल्या, त्यात भावन

राहुल जाटू

काचे काट

read more
mute video

dsp motivation

एकाच शहरा मधे राहतो आम्ही पण वेगळी दुनिया आहे आमची.. #Quote

read more
एकाच शहरा मधे राहतो आम्ही
पण वेगळी दुनिया आहे आमची.. एकाच शहरा मधे राहतो आम्ही
पण वेगळी दुनिया आहे आमची..

dsp motivation

फक्तं जाणीव बदलते बाकी काही नाही. कारण प्रेम आणि द्वेष एकाच मनात असतात. #Quote

read more
फक्तं जाणीव बदलते बाकी काही नाही.
कारण प्रेम आणि द्वेष एकाच मनात असतात. फक्तं जाणीव बदलते बाकी काही नाही.
कारण प्रेम आणि द्वेष एकाच मनात असतात.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile