Find the Latest Status about रात्रीस खेळ चाले शेवंता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रीस खेळ चाले शेवंता.
Pratik Patil Patu
खेळ विष-अमृताचा... तुझ्या आठवणी विषारी दररोज मारतात तुझ्याच आठवणी कशा मज दुःखात तारतात खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! सुखात तुझी आठवण तीळ-तीळ तुटते मन जरी क्षण हे सुखाचे तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! प्रतिकूल समयी माझ्या मी दुःखात बुडताना अमृतापरी आधार हा तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! एकाक्षणी त्रास एकाकी होतो ह्रास एकांती हव्यास का तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!
🖋️रत्नदीप मोहिते
स्वप्न मोठे बघताना वेळेत कष्ट नाही घेतले तर तुमची स्वप्न कोणीतरी दुसरं जगताना बघावं लागेल... यालाच म्हणतात वेळेचा खेळ! - insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ #स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #suvichar #marathiwriter #lekhak
vinni.शायर
काले हो चाहे गोरे हो.. पर लगते बहुत अच्छे हो तुम.. ©vinni.shayr काले हो चाहे गोरे हो... #Love
priyanka
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या आवडीचा खेळ आहे; मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ
Kunal Salve
सोडून मला तू खेळ नवीन मांडला अर्ध्यावर बाद मी मेळ ना माझा मला लागला आस होती एक मला खेळात मला तू परत आणशील पास घेऊन मला नव्यानं डाव पुन्हा मांडशील #खेळ
Sujata Chavan
sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan #खेळ#
shayar_dillwala
हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... ©shayar_dillwala हरण्यासाठी कधी खेळ सुरू केलाच नव्हता... वेळ लागेल पण, नक्की जिंकेन... #zindagikerang
sharmaankit007
NO.1 ” खेल चाहे कितने ही बदल लो , लक्ष्य केवल विजय पर ही होना चाहिए। “ ©YT NOOB GAMING खेल चाहे कितने ही बदल लो #covidindia