Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटू पुन्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटू पुन्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटू पुन्हा.

    PopularLatestVideo

priyanka

पुन्हा भेटू नव्याने #poem

read more
आठवण तुझी येतेय
आले मी खुप दूर
 अबोला हा आता संपूण
कधी जुळतील
आपले सुर
पुनः तिथेच भेटूया
जिथे बोलने झाले होते सुरु
पुन्हा नव्याने
नाते दृढ करु पुन्हा भेटू नव्याने

अत्रंगी रे...!!!

mute video

Archana Jadhav

पहिली भेट पुन्हा भेटूया का?😀

read more
mute video

crazysidshayari006

भेट होईल माझी पुन्हा......🍁 #kavita #Prem #marathi #viral #मराठीकविता

read more
mute video

प्रकाश साळवी

बहरतो पुन्हा पुन्हा मी !

read more
बहरतो पुन्हा पुन्हा मी !!

अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी
जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी
**
माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे
तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी
**
घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली
आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी
**
नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे
जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी
**
बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा
तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी
**
नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची
अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी
**
सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ?
तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी
**
प्रकश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !

प्रकाश साळवी

पुन्हा पुन्हा मी बावरतो..

read more
पुन्हा पुन्हा बावरतो

जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो
मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया
देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया
रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया
तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी
 सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी
 या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी
 तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 पुन्हा पुन्हा मी बावरतो..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile