Nojoto: Largest Storytelling Platform

New उलट्या काळजाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उलट्या काळजाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उलट्या काळजाचा.

Related Stories

    PopularLatestVideo

vaishali

काळजाचा साज # चारोळी #

read more
मैत्री दिनाच्या तुला
देते शुभेच्छा आज
तुझी मैत्री आहे
माझ्या काळजाचा साज
  काळजाचा साज # चारोळी #

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

गुन्हेगारी काळजाचा #मराठीकविता

read more
mute video

vaishali

एक ठोका काळजाचा #मराठीकविता

read more
एक ठोका काळजाचा

एक ठोका काळजाचा 
तेव्हा माझा चुकला होता
जेव्हा पहिल्यांदाच त्याने 
माझा हात हाती घेतला होता

घेतली होती तेव्हा दोघांनी 
साथ निभावण्याची वचने
नियतीने मात्र खेळला डाव 
क्षणार्धात तुटली स्वप्ने

एक ठोका काळजाचा 
तेव्हाही चुकला होता
हात माझ्या हातातून 
जेव्हा त्याचा सुटला होता

कायमचे सोडून मला 
तो दूर निघून गेला 
आकाशातील तारा बनून 
माझ्यासाठी चमकला 

एक ठोका काळजाचा 
ताऱ्याकडे बघून चुकला होता
माझ्यासाठी स्वतःच्या 
प्राणाला तो मुकला होता   एक ठोका काळजाचा #मराठीकविता

Ratnakar Kushaba Satpute

काळजाचा तुकडा... ... रत्नाकर सातपुते #Flute

read more
mute video

Vijaykumar Khune

*काळजाचा ठोका*.. ❣️❣️ 🧡 Vijudada 🧡 #Heartbeat #Yoga #Walking #Knowledge

read more
mute video

jayram More

डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा *जयराम मोरे सोनगीर* #मराठीशायरी

read more
mute video

RJ कैलास नाईक

#प्रेम म्हणजे असतो एक अव्यक्त भाव व्यक्त झाल्यावर घेतो काळजाचा ठाव प्रेम जिथे नसतो किंतु परंतु ला वाव प्रेम म्हणजे भावस्पर्शी रंगांचा गाव

read more
प्रेम म्हणजे असतो एक अव्यक्त भाव 
व्यक्त झाल्यावर घेतो काळजाचा ठाव
प्रेम जिथे नसतो किंतु परंतु ला वाव
प्रेम म्हणजे भावस्पर्शी रंगांचा गाव
                   RJ कैलास #प्रेम म्हणजे असतो एक अव्यक्त भाव 
व्यक्त झाल्यावर घेतो काळजाचा ठाव
प्रेम जिथे नसतो किंतु परंतु ला वाव
प्रेम म्हणजे भावस्पर्शी रंगांचा गाव

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे काळजाचा ठोका... #ठोका #काळजात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
चुकतो तेव्हा माझ्या काळजाचा ठोका,
जेव्हा तुला समोर पाहून भेटण्याचा चुकतो मोका.
 शुभ संध्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
काळजाचा ठोका...
#ठोका 
#काळजात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ठोका काळजाचा।
रोज आता चुकतो।
जसा विषय निघतो।
                        कोरोनाचा।।
कोरोनाचा तांडव।
बघता टीव्हीवर ।
मन माझे सैरभैर।
                      होत असे।।
बा कोरोना जा तू।
लवकर निघूनी   ।
भारतीयांना ठेवुनी।
                        सुखरूप।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaa

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 तुझ्या काळजीने बाळा, 
माऊलीच्या काळजाचा ठोका
   आज असा चुकला.
तुझ्या भेटीसाठी आतुरलेली ती
ठोका काठीचा सोसून
तुझ्या भेटीसाठी तिचा
जीव टांगणीला लागला.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile