Find the Latest Status about बापाला आई बापाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बापाला आई बापाला.
Vivek Patil
Shailesh Hindlekar
बाप्पाची तयारी झाली बरं का निघायची..येतील 2 दिवसांत.. आईची माया सगळीकडे सारखी..पृथ्वीवर जाण्यापूर्वी सूचना देतेय..आई आपल्या बाळाला, म्हणजे ब
Kushab Fajage
ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷 बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई #आई#आयुष्य
Pratik Patil Patu
आई म्हणजे आई असते तिला कोणतीच उपमा नसते उपमानाला लाजवणारी, ती प्रचंड शक्ती असते. तुझ्या व्याप्तीचे वर्णन नयन माझे कसे करणार मुंगीच्या डोळ्यांना, वटवृक्ष कसा दिसणार. तुला वटवृक्ष मानलं तरी तो वृक्ष फिका पडतोय ग तुला देव म्हटलं तरी तेसुद्धा कमीच पडतंय ग देवाला तर मी मानतच नाही मी कट्टर नास्तिक तुझ्याचमुळे चमकणारा मी तुझा प्रतीक... आई... #आई #yqtai
Radhika verma( Ridhi )🥰😍
'Winter' in 3 Words ठडी आई ठडी आई, ओढ़ के बैठो घर में रजाई, बाहर बच्चों निकलना मत, पतले कपड़े पहनना मत, पहन लो कपड़े ढेर सारे, सोओ,पढो करो रटाई, खाना खाओ चाटो खटाई, ठडी आई ठडी आई। ठगी आई ठगी आई