Nojoto: Largest Storytelling Platform

New प्राण्यांचे ओरडणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्राण्यांचे ओरडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्राण्यांचे ओरडणे.

    PopularLatestVideo

vaishnavi chingale

रडावसं वाटताना सुद्धा मनमोकळं रडता न येणं म्हणजे नरक!
(कित्येक वेळा असं होतं, आपल्याला फार रडावं असं वाटतं पण आजूबाजूला असलेली गर्दी किंवा परिस्थिती आपल्याला रडू देत नाही!! आणि ती होणारी घुसमट असह्य असते..) #रडणे #वसू #एकाकीपन #घुसमट

vaishnavi chingale

एकांतात रडणारा माणूस चार चौघात नेहमीच हसत  असतो..... #एकांत #रडणे #हसणे#जीवन#जिवन

worldofpoetry__

एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल #मराठीकविता

read more
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... 
त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर...
पोटात  कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं..
नाणं चाल

Gayatri Modhave

बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला. व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांच

read more
mute video

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #मी #माझ्या #मनात #मैत्री #मौल्यवान #मेल्या #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_म #मिनुला #मुस्काट #मूर्खा #मोत्याहून

read more
#मनात होते जे #माझ्या,
#मिनुला #मी जेव्हा सांगितले.
#मुस्काट फोडेन #मूर्खा निघ चल,
असे माझ्यावर तिचे ओरडणे झाले 
#मेल्या #मैत्री होती आपली,
#मोत्याहून #मौल्यवान अशी
तुझ्या अशा फालतू वागण्याने,
मैत्रीची आपल्या माती झाली जशी.. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote T

read more
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस.
कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस.
नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे,
सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे.
म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय,
प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय.
सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील,
आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी येशील...
#कधीयेशील
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote T

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे रोज रोज असावी सुट्टी... यावर बालगीत किंवा बालकविता लिहा. #रोजरोजअसावीसुट्टी चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
सतत वाटते,रोज रोज असावी सुट्टी,
रोज रोज फक्त आणि फक्त मौज.
उठ लवकर शाळेत जायचे आहे,
अशी कटकट करायला नसावी कुठली फौज.
नसेल तेव्हा सरांचे ओरडणे,नसतीलआईचे धपाटे,
अभ्यास ही तेव्हाच होईल जेव्हा मनास वाटे.
किती मज्जा,फक्त अंथरुणात लोळत राहायचे,
रोज सुट्टी,दिवसभर पाहिजे तितके खेळायचे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
रोज रोज असावी सुट्टी...
यावर बालगीत किंवा बालकविता लिहा.
#रोजरोजअसावीसुट्टी

चला तर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो रक्षाबंधण आणि सोबतचं स्वातंत्र्य दिन ही उद्याच आहे. त्यामुळे आताचा आणि उद्या संध्याकाळचा विषय हा रक्षाबंधणावर असेल. चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ताई #रेशमाचे

read more
ती ताईच असते जिची माया सुध्दा आई सारखीच असते,
रागावते,ओरडते तरी प्रेम मात्र तितकंच करते,
कितीही अबोला झाला तरी
राखीच्या दिवशी नक्कीच बोलते.
ती ताईची मायाच असते जरी जवळ नसली तरी राखी नक्की पाठवते,
म्हणूनच हातावरील राखी पाहिली की प्रत्येक स्त्रीत मला ताईच दिसते
कधीही विसरणे शक्य नाही असे हे बंध रेशमाचे नाते असते. शुभ संध्या मित्रहो
रक्षाबंधण आणि सोबतचं स्वातंत्र्य दिन ही
उद्याच आहे.
त्यामुळे आताचा आणि उद्या संध्याकाळचा विषय हा रक्षाबंधणावर असेल.
चला त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माणुस

read more
वाह रे दुनिया,जगण्यात तू कुठे जात असे,
प्राण्यांवर दया दाखवत,माणसात माणसासारखा वागत नसे.
सोड रे सारे तिरस्कार,सोड सारे भेदभाव,
वाग प्रेमाने सर्वांशी ठेवुनी प्रेमभाव.
माणूस म्हणून जन्मले व दुष्कृत्य केले
त्यांचे परिणाम आठवून बघ,
सत्कर्म करीत वाग माणसात व
माणुस म्हणून जग. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे,
तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट म

Prerana Jalgaonkar

उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ

read more
घर कोळ्यांचं(लेख👇) उन्हाळी सुट्टी पडली होती.आम्ही सगळे गावी गेलो होतो.गावी तसं फारसं येणं जाणं होत नाही, घर बंद असतं. मी कुलूप उघडलं,लाईटचा मेन स्विच ऑन केला.घ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile