Nojoto: Largest Storytelling Platform

New आफ्रिका खंडातील सर्वात मोठे वाळवंट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आफ्रिका खंडातील सर्वात मोठे वाळवंट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आफ्रिका खंडातील सर्वात मोठे वाळवंट.

Related Stories

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

विरह-वाळवंट

read more
प्रिये..

तुझ्या विरहाच्या वाळवंटात
मी पाण्याशिवाय जगलोय,
माझ्याच जिवाला माहीत
तेव्हा मी कसा वागलोय.! विरह-वाळवंट

Madhuri Chavan

आईमाॅmotherमाईजगातील सर्वात मोठं सुख

read more
mute video

Nikesh Bharane

वादळा मुळे वाळू च्यां राशी बदलतात 
पण वाळवंट तेच राहत... #yqbaba #yqmarathi YourQuote Taai #quotesofnikesh #वाळवंट #किमयागार #lonewolf

ankit

वादळवाट... #मराठीकविता

read more
आहे जरी मार्ग अंधारात,
तरी जिद्द क्षणाक्षणात,
कधी असेल आनंद
कधी जिवघेणा झंझावात...

असा प्रवास जिवनाचा,
तुझ्या माझ्या सोबतीचा,
नाही विझणार दिवे,
बनू आधार वातीचा...

सामोरे जाऊन सर्वाला,
येईल तुझ्या संगतीला,
उरलेल्या श्वासांमधे 
करू प्रवास परतीला...

मग सरुन काळोख,
होईल नवी पहाट,
सोबत चल माझ्या,
ओलांडून वादळवाट...

- अंकित

©Ankit Wagh वादळवाट...

Poonam Sabane-Bhagwat

सर्वात नववर्षाचे... #nojotophoto

read more
 सर्वात नववर्षाचे...

Rani battewad

फुकट मोठे बोलतात लोक #मराठीप्रेम

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile