Nojoto: Largest Storytelling Platform

New आडवी तुळई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आडवी तुळई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आडवी तुळई.

Related Stories

    PopularLatestVideo

Nishant Tendolkar

#तुळस

read more
मर्त्य..

माझ्याच चांदण्यांचा मलाच नाही ठाव 
देशील कधी तू मज नक्षत्रांचा घाव..


घनदाट अभ्रकांचा, दे पदर तू जरासा
कुशीत सावल्यांचा, दे खेळ तू नवासा


जे राहून गेले मागे,सोडून दे तिथे तू
रांगोळीचे पान ते,राहू दे रिते तू..


टपले इथे जरी ते, अंधार कोंदण्याला
दे श्वास तू जरासे, तुळशीच्या अंगणाला


   - निशांत तेंडोलकर #तुळस

Rohit Kumar Rohit Kumar

आड़ी बाड़ी आड़ी बाड़ी #कविता

read more
mute video

Vishal Chavan

#तुळस

read more
तुळस...
अंगणात तुळस जशी सजते, सात्विक सौंदर्य घेऊन..
मला तुला बघितल्यासारखं वाटतं, तुळशीकडं पाहून...

अलगद तुळशीला बघून, हलकेच नजरेने नमन करतो..
मन म्हणतं जा आणि दर्शन घे, मी मनाला आवळून धरतो...

तुळस जशी गुणकारी, तू देखील रामबाण आहेस..
तुळस रत्नासमान आहे, तू रत्नांची खाण आहेस..

रोज सायंकाळी खुर्ची घेऊन, तुळशीजवळ जाऊन बसतो.
लोक म्हणतात, अंगणात काढलेल्या फोटोत; तू सुंदर दिसतो..

Vishaal/Aadinaath 
12-07-21
.

©Vishal Chavan #तुळस

shanky thube

आवडी

read more
आवडी निवडीच्या त्या गोष्टीला अखंड सवडी चं दोरखंड  मिळालं  तर त्या आवडी निवडीच्या गोष्टीला कवडीची किंमत राहत नाही ... 


                                  📝शंकर ठुबे आवडी

amit_ji_sondhiya

कडवी बात.... #शायरी

read more
किसी भी पेड़ के कटने का आज “क़िस्सा” न होता..! अगर “कुल्हाड़ी” के पीछे… “लकड़ी” का हिस्सा न होता…!!
 
_अमित कडवी बात....

Tadavi Prince

तडवी भिलोरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile