Nojoto: Largest Storytelling Platform

New जप Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जप.

    PopularLatestVideo

Biikrmjet Sing

जप जाप व जापना में क्या अंतर है।।
1. जप होता है हरिकथा अकथ कथा का हरिसंतो द्वारा कथन।।
2. जाप होता है झीभ से कोई परमात्मा का नाम उच्चारण करना यानी राम राम वाहेगुरू वाहेगुरू अल्ला अल्लाह आदि।।
3. जापना होता है देखना निहारना प्रकाश परमेश्वर को प्रेम से, नेत्रों से, भावना से।।

©Biikrmjet Sing #जप_जाप_जापना_में_अंतर

Biikrmjet Sing

जपना ,जाप और जापना मे क्या अंतर है?
1. जपना होता है जीभ से मुख द्वारा हरिकथा करनी यानी हरि अकथ की गुर विधि नाम प्रकाश का कथन करना और जापना होता देखना नेत्रों से निराकार प्रकाश को निहारना ओर एक होता है जाप करना जीभ से यानी अल्ला, राम, वाहेगुरू रटना जिसके बारे में अकाल उसत्त में वर्णन है:- ," जाप के किये ते जो पय पायत अजाप देव पूदना सदीव तुहीं-2 उचरत है।।"

©Biikrmjet Sing #जपना_जाप_और_जापना_मे_फर्क

L.S.KEER

जप्पी #लव

read more
mute video

मैत्रेय

चुकांकडेच लक्ष दिलं की सगळंच कसं चुकत जातं,
आपलंच असणारं माणूस आपल्याला मुकत जातं
म्हणून जपावं नातं थोडं, नात्यांच्या पलीकडे जाऊन
गुणदोषांसहित घ्यावं आपल्याच माणसाला सामावून
                              
                                 मैत्रेय (अंबादास) #जपणूक

प्रकाश साळवी

जपानी ## हायकू ##

read more
においがする 私はショックを受けました 私も匂いがする

Nioi ga suru watashi wa shokku o ukemashita watashi mo nioi ga suru

**
काही मित्रांना हे काव्य जपानीत कसे असेल याची उत्कंठा होती तिही पूर्ण करतो.
 जपानी ## हायकू ##

DURLAVHKRISHNA DAS

सदैव जपिये

read more
राम सीया राम सदैव जपिये

Dr. Sunil Haridas

आजकाल बरेच लोक हे कामापुरते मामा याप्रमाणें आपली वागणुक करत आहे. परंतु अशा प्रकारे प्रेम किंवा नात्याची जपवणुक राहु शकत नाही. मला वाटते ज्या व्यक्तीने दुसऱ्याच्या आनंदासाठी आपल्या आनंदावर पाणी फेरले,आपला आनंद नष्ट केला अशा व्यक्तीचे प्रेम किंवा नाते कधीच नष्ट होवु देवु नये.

©Dr. Sunil Haridas जपवणुक

#MerryChristmas

Jk

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां #Dosti

read more
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..
💞 happy friendship day 💞 काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात, बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यां

Sonali Pr-akash

जीवापाड हिरणीला जपावे #nojotophoto

read more
 जीवापाड हिरणीला जपावे

आशिष गंगाधरजी चोले

जपण्यात आयुष्य गेला #ZeroDiscrimination

read more
हे पाप पुण्याचे घडे येथे -दिसले का कधी कुणाला
ओंजळ सदा रिकामी माणुसकीची-भरण्यात उभा आयुष्य गेला
मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष गेला 

काय परिस्थिती मनाची -कधीच उमजले नाही मजला
नाते रक्त संबंधाचे जपण्यात उभा आयुष्य गेला
हे बंध रक्त नात्याचे कशा परी अन किती जपावे
जपतांनाही नाते सारे -दोषपात्रास आम्हालाच अग्रेअर करावे 

आयुष्य म्हणजेच - सुटता न सुटणारे कोडे
दुःख किती न सहवे- डोळ्यातच आटतात आसवे
वाटेवर चालतांना आयुष्याच्या - जगणे मात्र नाम मात्र च असावे
याच्या त्याच्या सर्वांसाठी करून -मरावे परी कीर्ती रूपे उरावे 

रंजल्या गांजल्या करून मदत-अश्रू आपले आपणच पुसावे
इथे कुणीच नाही कुणाचे-लोक काय म्हणतील जगाचे 

व्यर्थ सारे हे प्रयत्न- नामधारी ही माणुसकी
माणुसकी ही जगाची-कळण्यातच उभा आयुष्य गेला 

मागे सदा सुखाच्या - पळण्यातच  अख्खा आयुष्य गेला
कस काय वाटते जगाला- या जगण्यात आयुष्य गेला 
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले

©आशिष गंगाधरजी चोले जपण्यात आयुष्य गेला
#ZeroDiscrimination
loader
Home
Explore
Events
Notification
Profile