Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम म्हणजे काय शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम म्हणजे काय शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

रोहित साव

प्रेम म्हणजे काय?

read more
प्रेम म्हणजे काय? 
खरे प्रेम कधी कोणाकडून
मांगावे लागत नाही
ती शेवटी आपल्याला
नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला 
आहे. प्रेम म्हणजे काय?

Mamta Gaikwad

प्रेम म्हणजे काय......

read more
प्रेम म्हणजे काय 

प्रेम म्हणजे आई 
प्रेम म्हणजे बाबा 
प्रेम म्हणजे नातं 
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......

Dr. BHAGYASHRI

प्रेम म्हणजे काय ?

read more
प्रेम म्हणजे काय?
विश्वाच्या माधुर्याने माखलेला मध की
संशयाच्या विषाने  फाटलेले  दूध 
प्रेम म्हणजे , सोशल  मीडियावरच्या like,comment ने मोजमाप  होणार की,
तिचा , त्याचा एक जरी msg आला तरी चेहरा आनंदाने  ￰फुलवणार ....

प्रेम म्हणजे रस्त्याच्या  कडेला थांबून  तिला मित्रांकडून आपल्या नावाने चिडवण्यात सार्थक  मानणार  की आयुष्याच्या वाटेवर शेवट पर्यंत साथ देणार....

प्रेम म्हणजे , अपयशाच्या गर्त अंधारातून  नवीन आशेची वात फुलवून बाहेर काढणार कि ...प्रत्येक यशात वाटेकरी  असल्याचा दावा करणार ...

प्रेम म्हणजे, भावनेच्या पाशात अडकलेला मनाचा एकटेपणा दूर करण्यासाठी होणार कि संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन आपल्यावर  विश्वास ठेवणार  ...

प्रेम म्हणजे, 24 तास  फोनवर  बोलणार  की , तिचा , त्याचा फक्त आवाज ऐकला तरी काळजाची धडधड वाढवणार ....
       _sensitive_ink_ of bhagyashri प्रेम म्हणजे काय ?

Rohit Saw

प्रेम म्हणजे काय

read more
प्रेम म्हणजे काय?
खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही. 
ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे. 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय

Samprash

प्रेम म्हणजे काय असतं #Quotes

read more
mute video

Santosh Hadapad

प्रेम म्हणजे काय असतं? #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile