Nojoto: Largest Storytelling Platform

New वेळ काढून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेळ काढून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळ काढून.

    PopularLatestVideo

chota dhamaka

https://youtu.be/CHi6Lnyn_0U वेळ काढून हा व्हीडीओ नक्की पहा👆👆👆👆👆 *असे नवीन नवीन व्हीडीओ पहाणेसाठी आमचे हे चॕनेल लगेच अत्ताच* SUBSCRIBE ▶ L

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधीतरी असे घडावे,
लिहितो मी जे काही ते सर्वांच्या हृदयी राहावे,
कंमेंट बॉक्स पेक्षा प्रोफाइल वर लाईक कंमेंट यावे.
मला ही फॉलो करा हे मेसेज बंद व्हावे,
YQ ताई ने वेळात वेळ काढून
प्रत्येकाच्या लेखनास योग्य रिप्लाय द्यावे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दररोज मला.. #दररोजमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
दररोज मला जे वाटत असते,
ते वाटण्याच्या पलीकडे,
कधीच जात नसते.
वेळच नसतो तितका,
ते सत्यात करावे,
दररोज मला जे वाटत असते.
जरी ठरविले वेळ काढून करावे,
तरी सुरुवात कुठून नि कशी करावी,
ह्या विचारावरच येऊन पुन्हा थांबते.
दररोज मला जे वाटते ते असेच असते,
फक्त विचारावर येऊन थांबते,
कृतीत कधीच येत नसते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दररोज मला..
#दररोजमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय कविता..कविता म्हणजे ती,
जी आपण भावना रुपी कागदावर उतरवतो.
रोज लिहितो खूप लिहितो 
काही वेळेस खूप कामात असताना जमत नसतं,
तरीही लिहिण्यावाचून मन काही मानत नसतं.
कामात असतानाही गुपचूप काही वेळ काढून लिहीत राही,
मन हे काही तुझ्यावाचून राहत नाही.
कित्येकदा ठरवतो सवड मिळेल तसे लिहीलं,
पण काही केल्या जमत नाही,
धावते मन सतत तुझ्याकडे,म्हणे तुझी ओढ संपत का नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ब

read more
बदलली वेळ,बदलला काळ,
बदलली आता सारी माणसे.
शोधणे कठीण अशा व्यक्तीस,
जो कधी खोटे बोलत नसे....
सर्वच हल्ली खोटे बोलतात,
मोबाईल त्यास कारणीभूत ठरतात.
जरा जरी उशीर झाला रिप्लाय ला
की मनात नको त्या शंका आणतात....
खरे बोलायचे नेहमीच सर्व
आणि मन ही सर्वांचे स्वच्छ राहायचे.
किती जरी दूर राहत होते सर्व
तरी वेळ काढून भेटायला यायचे....
पत्रास कारण की ही सुरुवात ही,
मनास आनंदी करून जायची.
डोळे लागलेले असायचे पोस्टमन कडे.
जेव्हा सणासुदींचे दिवस यायचे....
खुशाली कळायची सर्वांची,
खूप लिहूनही पत्र लहान वाटत असायचे.
आता काहीही सांगण्यास इमोजी वापरतात
तेव्हा मात्र बाकी सर्व मस्त..इतकेच असायचे.... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ध

read more
धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात,
सवड कुठे आहे हल्ली कुणाला,आपली आवडत जोपासायला.
आजच्या दिवसाची सुरुवातही नीट होत नाही,
की विचार चालू होतात उद्याच्या कार्यक्रमाच्या आखणीला.
आवड खूप असते मनी,खूप काही करायची,
मोठे होता होता,फक्त आठवण बनुन राहते बालपणाची.
लक्षात येते जेव्हा मोठे झाल्यावर आपल्या आवडीची,
तेव्हा काही जमत नाही,सबब असते ती सवडीची.
नुसतीच धावपळ,दगदग हातातून आयुष्य सुटत चालले आहे,
सर्व आवडी निवडी मागे सारून,निरस आयुष्य माणूस जगू लागले आहे.
आवड असल्यास थोडी कळ सोडून सवड काढायला हवी,
अधून मधून का होईना आपली आवड ही जोपासायला हवी.
इच्छा असता मनी,एक दिवस तरी नक्कीच असा येईल,
धावपळीतून वेळ काढून आवड जोपासायला सुरुवात होईल. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

''एक सोसायटी , एक दिवाळी....." 'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती. सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या. प्रत्येकीकडे फराळा #story #nojotophoto

read more
 ''एक सोसायटी , एक दिवाळी....."
'बेस्ट भिशी' ग्रुपची, प्री दिवाळी भिशी चालू होती.
सगळ्या जणी ऊत्साहानं ओसंडून वहात होत्या.
प्रत्येकीकडे फराळा

sandy

‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस #story #nojotophoto

read more
 ‘‘उठा, उठा.. दिवाळी आली,
मोती स्नानाची वेळ झाली..’

हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस

sandy

❤️💛❤️💛❤️💛 नात्यांमधील हळुवारता 💛❤️💛❤️💛❤️ अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
नात्यांमधील हळुवारता
💛❤️💛❤️💛❤️

अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने
loader
Home
Explore
Events
Notification
Profile