Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिलेलं असतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिलेलं असतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिलेलं असतं.

    PopularLatestVideo

©vrem_lecture

जगायचं असतं #nojotophoto #Life_experience

read more
 जगायचं असतं

Sunil Zarikar

प्रेम काय असतं...

read more

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तुझ्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
तु नसताना तुझ असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तुला जपणं प्रेम असतं
तुला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तुझ्या सुखात माझ हसणं प्रेम असतं
तुला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तुझ्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं प्रेम काय असतं...

abhijeet

#violin काय असतं

read more
mute video

Amit Pawar . 9773822796

#तुझ्याकविता अस असतं #poem

read more
mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

काय असतं प्रेम

read more
काय असत प्रेम ?जे वाईट कामापासून परावृत्त करत ते किजे वाईट काम करायला लावत ते,काय असत प्रेम ?जे मरणापासून खेचून आणत ते किजे जगण असह्य करून टाकत ते,काय असत प्रेम ?जीवन आनंदाने भरून टाकत ते किजे जीवनमार्गात काटे पेरत जात ते,काय असत प्रेम ?कायमच एका हव्याहव्याशा बंधनात बांधत ते किइतर सर्व नात्यांची बंधन सैल करायला लावत ते,खरच, काय असत प्रेम ? काय असतं प्रेम

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more
mute video

Sunil Zarikar

प्रेम असंच असतं..

read more

प्रेम  असंच असंत,त्याला हृदयातचं जपायचं असतं.. प्रेमात अधिकार असतो,पण गाजवायचा नसतो 
प्रेमात गुलाम असतो, पण राबवायचा नसतो.. 
प्रेम करायच असतं, पण दुसऱ्यानां दाखवण्याचं नसतं.. 
कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं… प्रेम असंच असतं, ते फक्त अनुभवायच असतं..
आयुष्य जगण्यासाठी दिलेल एक वरदान असतं.. प्रेम असंच असतं..

sandy

बालपण खरच छान असतं सारं जग कसं मोकळं रान असतं त्या चिमुकल्या पंखांना आभाळ देखील लहान असतं बालपण खरच छान असतं .. आईचं धरलेलं बोट जगाचं एक एक #story #nojotophoto

read more
 बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं
बालपण खरच छान असतं ..
आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक

Santosh Hadapad

प्रेम म्हणजे काय असतं? #poem

read more
mute video

Chaitanya Kulkarni

#firstever बरं झालं असतं.. #poem

read more
बरं झालं असतं

दिल तूला दिलं चं नसतं
बरं झालं असतं

बरा होतो एकटा, अलोन, सिंगल
जरा जगून तरी गेलो असतो
जिवंतच मारून गेलीस
इतकं का गं असतं मरण स्वस्तं

दिल तूला दिलं चं नसतं
बरं झालं असतं #FirstEver बरं झालं असतं..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile