Nojoto: Largest Storytelling Platform

New घडतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घडतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घडतात.

Related Stories

    PopularLatestVideo

dsp motivation

प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. #Quote

read more
प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात..

yogesh atmaram ambawale

नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते... #yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको मी बरोबर

read more
मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते,
दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते.
कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते,
दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते.
कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात,
चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.
असे हे समंजसपणाचे नाते असते,दोघांनाही सांभाळावे लागते,
अहंपणा सोडून कुणा एकाला मात्र नमते घ्यावे लागते.
सर्वत्रच असे वाद घडतात,विवाद ही घडतात,
काही वेळ शांतता राहते आणि पुन्हा सुसंवाद घडतात— % & नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते...
#yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको 
मी बरोबर

yogesh atmaram ambawale

स्वप्नात... #yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न स्वप्ने मी पाहत नाही, स्वप्ने मला पडतात. सत्यात शक्य नाही कधी, अशा घटना स्वप

read more
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप्नात घडतात. स्वप्नात...
#yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न 
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप

yogesh atmaram ambawale

पुरुष #yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #लाजवाटते#Collab#marathivichar मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा, खरंच लाज व

read more

मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा,
खरंच लाज वाटते अशा बलात्काराच्या घटना घडतात जेव्हा. पुरुष
#yqtaai #मराठीलेखणी #marathiquotes #लाजवाटते#collab#marathivichar
मी पुरुष वर्गाचा एक अंग आहे ह्याचा तिरस्कार वाटतो तेव्हा,
खरंच लाज व

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे संवाद... #संवाद१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQu

read more
संवादाने भावना कळतात
संवादाने वाद टळतात.
संवाद मृदू भाषेत नसल्यास
त्याच संवादात विवाद ही घडतात. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
संवाद...
#संवाद१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

read more
कित्येक चुका घडतात माझ्या कडून,
पण अशी चूक मात्र कधीच घडत नाही,
कुणाची तरी आठवण काढावी लागेल,
इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही. सुप्रभात मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे 
आठवण...
#आठवण3 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे समज-गैरसमज #समजगैरसमज हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
समज-गैरसमज जरी हे शब्द एकत्र वाटतात,
तरी त्यांच्यात फोड होताच नाती विखुरतात.
कुठलीही समज करून घेतली तरी वाद घडतात,
योग्य की अयोग्य विचार न करता गैरसमज वाढतात.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचं कोलँब आहे आपण ज्यांना आपले मानतो, तेच कधीकधी परक्यासारखं वागतात. #आपले1 #आपले #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रत्येकाचा हाच अनुभव आहे,
जे आपले असुनही,
परक्यासारखे वागतात.
अशा घटना प्रत्येकाच्या
बाबतीत घडतात.
माणूस हा प्रसंगानुरूप
वागत असतो,
त्या स्वभावाला लोकं
आपले परके असे लेबल लावतात. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचं कोलँब आहे
आपण ज्यांना आपले मानतो, 
तेच कधीकधी परक्यासारखं 
वागतात.
#आपले1
#आपले

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #पाऊस

read more
ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो.
कोसळतो मुसळधार पाऊस,मातीला सुगंध देऊन जातो.
कोसळणाऱ्या पावसात,मग चिंब चिंब भिजू वाटे.
आठवण येते तेव्हा सखीची,पावसात मग तिला भेटू वाटे.
कोसळणाऱ्या पावसात,मग नानाविध घटना घडतात.
कोसळणाऱ्या पावसाचे,बरसणाऱ्या धारांचे,
वेगवेगळे आवाज येतात.
कुठे बेडक डराव डराव करतात,
तर कुठे लहान मुलं,
बरसणाऱ्या पाण्यात होड्या बनवून सोडतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थोडं समजून घ्यावं, तिला ही वाटत असतं,
थोडं समजून घ्यावं,त्याला ही वाटत असतं.
चिडचिड तिची ही होते,चिडचिड त्याची ही होते.
उडतात अधून मधून खटके,कारण काही समजत नसते.
तिला वाटे मलाच काम जास्त असते,
त्याचे मते मला तरी कुठे कमी असते.
तिचा सूर,घर स्वयंपाक नि जॉब,सांभाळणे खूप  कठीण असते,
तो म्हणे,मी कुठे बसुन असतो,घरी माझी ही तुला मदत असते.
चूक दोघांचीही नसते,दोघेही बरोबर असतात,
तरीही का कुणास ठाऊक वादविवाद घडतात.
कुठेतरी काहीतरी चुकते,नक्की काय तेच समजत नसते,
थोडं समजून घ्यावं मला,दोघांचीही ही माफक अपेक्षा असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile