Nojoto: Largest Storytelling Platform

New शांततेसाठी शिक्षणाची गरज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शांततेसाठी शिक्षणाची गरज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शांततेसाठी शिक्षणाची गरज.

    PopularLatestVideo

nitsmit penshanwar

शिक्षणाची ज्योत #letter #मराठीकविता

read more
.. 

ती सावित्री... 

ज्योतीबांचा तो पाठींबा होता जिला
म्हणून घडविले सावित्री ला 

लढण्याची जिद्द होती जिला 
शिकण्याची आवड होती तीला

रूढी परंपरेची होती पायात बेडी
पण ज्योतीबांनी दिला धिर तीला 

शेन माती, गोट्यांचा होत होता वर्षाव जिला
तीच बनली शिक्षणाची कला 

अशी सावित्री होऊन गेली 
आज विद्येचा प्रसार करून गेली 

मुलगी शिकली प्रगती झाली 
हि शिकवन आम्हा देऊन गेली 
क्रांतीची ज्योत लाऊन गेली 

घडतो आम्ही जिच्या कष्टाने
 तीच आम्हा मुलींची सावित्री 
शिक्षणाचा वसा मिळाला जिच्या मुळे 
तीच आमची सरस्वती... 

स्मितनित

©nitukolhe smitnit शिक्षणाची ज्योत

#letter

Santosh Ghatul

#शिक्षणाचे बाजारीकरण

read more
mute video

Mr DipakAute

वारी एका शिक्षकाची #Shayari

read more
mute video

Sachin dute_official

शिक्षणाचा बाजार, अन् बेरोजगार

read more
mute video

nitsmit penshanwar

शिक्षणाचा मांडलाय बाजार #bharat #मराठीकविता

read more
mute video

Sachin dute_official

#poem # शिक्षणाचा बाजार, अन् बेरोजगार

read more
"शिक्षणाचा बाजार अन् बेरोजगार'

शिक्षणाचा बाजार करून, बेरोजगार तयार केले.
होते नव्हते पैसे तेवढे, डोनेशन रूपाने नेले..!

महापरिक्षा,मेघाभरती मोठ मोठीं नावं तुम्ही घेता. 
अन् व्यापम घोटाळा करणाऱ्या कंपनीला टेंडर तुम्ही देता..!!

आज उद्या करता करता, पाच सहा वर्ष सरली.
अजूनही साहेब तुमची, पोलिस भरतीची डेट नाही ठरली..!!

जागांचा आढावा घेता, लाखो व्ह्याकंसी खाली.
भरती काढताना मात्र तुमच्या तिजोरीवर आच आली..!!!

अहो केली असती आम्ही शेतीही,योग्य भाव तर द्या.
जास्त नको सरकार, उत्पादन खर्च जाऊन दोन रुपये तर वाढ द्या..!!

बेरोजगार तरुणांनी, जीवन कस जगायचं.
डिग्रीचा जाळ करून,काय मेडल शिकून खायचं..!!

जास्त काही नकोय,फक्त हाताला काम द्या.
फुकट नको साहेब, कष्टाचं आमच्या दाम द्या.!!!
                        
                                           सचिन दुटे #poem # शिक्षणाचा बाजार, अन् बेरोजगार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile