Nojoto: Largest Storytelling Platform

New कार्यक्रमाच्या सुरुवातीला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कार्यक्रमाच्या सुरुवातीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यक्रमाच्या सुरुवातीला.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

वाट ती अशी होती,
ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर,
आजमावली एकदा ती वाट.
सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट,
नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes 
वा

साहस

शुभ संध्या मित्रहो दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोधन

read more
शोधन


न उल्लासरस ,
न पूजन तन - मन
गंतव्य भास
देव देव्या

मूल्य जन
बुराई शोधन
मजलिस लोटी
दानव विज्ञान

जिगर भस्म
हुआ क्रंदन
जरता रुदन
होता जतन।। शुभ संध्या मित्रहो
दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉💞Rahul 💞 मला नेहमी लिखाणाची प्रतिक्रिया नेहमी दिली . आणि मनामध्ये उत्सुकता निर्माण करून दिली. Yq वरच्या बर्‍ #Brother #yqbaba #yqquotes #yqtaai #रक्षाबंधन #रक्षाबंधन_स्पेशल

read more


 Yq वर  तुझी नि माझी भेट  झाली |
सर्वप्रथम लिखाणाचे तूच मला प्रतिक्रिया दिली ||

Cuty  दिदी म्हणून लिखाणाची प्रशंसा केली |
तुझं बोलणं मला लिखाणाच बळ देत गेलं |

शब्दरूपी राखी मी तुला पाठवत आहे |
येथूनच मी तुझ औक्षण  करत आहे||

आपलं भावां बहीणच सुंदर नात आहे|
शब्दरूपी राखीने त्यांना अजून घट्ट वीण आहे||

माझी शब्दरूपी राखी तुझं नेहमीच रक्षण करेल |
राहूल भाऊ तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवो हा प्रयत्न करेल ||

-✍️ Shital Gujar ✍️


 Dedicating a #testimonial to 👉💞Rahul 💞
मला नेहमी  लिखाणाची प्रतिक्रिया नेहमी दिली . आणि मनामध्ये उत्सुकता निर्माण करून दिली.  Yq वरच्या बर्‍

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine

read more
नंतर लिहील म्हणता म्हणता,
माझी कविता राहून जाते.
कंटाळा असतो लिहायचा,जेव्हा छान सुचते.
ह्या नंतर लिहुयाच्या प्रकरणात आठवणीतून जाते.
नंतर नंतर हा शब्द नंतर कधीच आठवत नसतो,
कुठल्याही चांगल्या कामाच्या सुरुवातीला येऊन,
नंतर करू म्हणत अगोदरच आडवा येतो. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine

read more
शक्य नाही तुझ्याने हे होणे,
कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे.
कित्येकांचे हेच बोलणे होते,
सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते.
लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी,
किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी.
प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा,
हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तरी मोडला नाही कणा...
चला तर मग लिहा पटापट.
#कणा
हे टँग करायला विसरु नका.
#yqtaai
 #marathikavita

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अजून वादळ उठले नाही... #अजूनवादळउठलेनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचित #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
डोहात दगड पडला
तरी तरंग उठले नाही।
शांत झाला जीव, तरी
अजून वादळ उठले नाही।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अजून वादळ उठले नाही...
#अजूनवादळउठलेनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचित

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज आपल्याला पत्र लिहायचं आहे 2020 या वर्षाला.. #प्रिय2020 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
प्रिय 2020
तसे पाहता तुला प्रिय बोलणे म्हणजे खूपच हास्यास्पद होईल.
कारण तू इतके काही चांगले कार्य केलेले नाहीस की सर्वांचा प्रिय होशील.
दरवर्षी एक नवे वर्ष येते आम्ही आनंदाने त्याचे स्वागत करतो तसेच तुझेही केले.
पण तूझे आगमन होताच तू तुझ्या नावाप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटी चा डाव खेळू लागला.
सुरुवातीला तू छान आवडला होतास कारण तुझे नाव ट्वेंटी ट्वेंटी खूप आकर्षक नि थोडे वेगळे वाटत होते.
पण हे नाव इतके वाईट अनुभव देतील असे वाटले नव्हते.
सुरुवातीला शांत भासणारा तू नंतर संकटांची आमच्यावर अशी काही फटकेबाजी केलीस की केव्हा एकदा तू बाद होतोस असे वाटू लागले होते.
सुरुवात संथ होताच काही काळातच कोरोना नामक एकाद्या सर्वोत्तम खेळाडू प्रमाणे दुःखाची,मृत्यूची फटकेबाजी केलीस.
कुणाला म्हणजे कुणाला तू सोडले नाहीस,त्यातच मध्ये वादळ,महापूर,मुसळधार पाऊस ह्यांचे ही आगमन झाले,पण कोरोनाच्या प्रभावात हे पूर्णता विरून गेले.
कोरोना डाव संपत आले असे वाटत असताना पुन्हा एकाद्या कसोटी मालिकेप्रमाणे नवा डाव सुरू केला जो आज पर्यंत चालू आहे.
तु दिलेले अनुभव हे कधीच विसरता येणार नाही असे आहेत,
कित्येक साल आले कित्येक साल येतील पण तू जे घडविले आहे ते कांड कायम लक्षात राहतील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपल्याला पत्र लिहायचं आहे
2020 या वर्षाला..
#प्रिय2020
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteA

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ज्या वाटेवर चालताना लागणार होती वाट,
अशी ती खूपच कठीण होती वाट.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी होती वाट.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
जरी ठरवले नाही जायचे त्या वाटेवर,जी लावते आपली वाट.
तरीही मन माने ना पुन्हा पाहवी वाटे ती वाट,
जरी आजमावून वाईट वाटले असेल ती वाट,
तरी प्रत्येकाला पुन्हा पुन्हा आवडते अशी ती प्रेमवाट. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ती वाट...
#तीवाट 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ध

read more
धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात,
सवड कुठे आहे हल्ली कुणाला,आपली आवडत जोपासायला.
आजच्या दिवसाची सुरुवातही नीट होत नाही,
की विचार चालू होतात उद्याच्या कार्यक्रमाच्या आखणीला.
आवड खूप असते मनी,खूप काही करायची,
मोठे होता होता,फक्त आठवण बनुन राहते बालपणाची.
लक्षात येते जेव्हा मोठे झाल्यावर आपल्या आवडीची,
तेव्हा काही जमत नाही,सबब असते ती सवडीची.
नुसतीच धावपळ,दगदग हातातून आयुष्य सुटत चालले आहे,
सर्व आवडी निवडी मागे सारून,निरस आयुष्य माणूस जगू लागले आहे.
आवड असल्यास थोडी कळ सोडून सवड काढायला हवी,
अधून मधून का होईना आपली आवड ही जोपासायला हवी.
इच्छा असता मनी,एक दिवस तरी नक्कीच असा येईल,
धावपळीतून वेळ काढून आवड जोपासायला सुरुवात होईल. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय लेखणी.. #प्रियलेखणी चला तर मग लिहुया. हा विषय Yogini Bhalkikarयांचा आहे. तुमचे विषय कमेंट #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
तुझी सोबत आहे म्हणूनच माझ्या भावना लोकांसमोर आहेत.
तू नसती तर मी माझ्या भावना लोकांसमोर कशा पोहोचवू शकलो असतो.
तुझ्यामुळेच माझ्या मनातील भावना ह्या कागदावर उतरतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात.
तू नसती तर माझी गुणवत्ता ही मला कळाली नसती.
मनातले विचार मनातच राहिले असते.
प्रिय लेखणी मी तुझा खूप खूप आभारी आहे.
माझ्या जीवनात तुझे तीन रूपे मी पाहिलेत.
सुरुवातीला सफेद पेन्सिल पाटीवर लिहिणारी,नंतर सिसपेन्सिल वहिवर लिहायला आणि मग पेन जे आजवर माझ्या सोबत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय लेखणी..
#प्रियलेखणी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogini Bhalkikarयांचा आहे.
तुमचे विषय कमेंट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile