Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवाजी महाराजांनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवाजी महाराजांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवाजी महाराजांनी.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

•••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला. त्याचे वर्णन या "मायबोली म #मराठीकविता

read more
°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या ओवींनी 
  ज्ञान माउली सांगतसे 
  मराठीत गीता सार 
  एकनाथ गायी भारुड 
  चोखामेळा करी जोहार 
वृक्षवल्ली हे सोयरे 
सांगुनिया तुका गेले 
दासबोध श्लोक मनाचे
रामदासी घडविले 
  बहिणाई सांगे माझी 
  या संसाराचे सारासार 
  जनाबाई गात ओवी 
  दळण दळीत भारभार 
मुक्ताबाई नामदेव 
एकनाथ सावतामाळी 
गाडगे बाबा नरहरी 
सारी संतांची मांदियाळी 
  अशी माझी माय मराठी 
  सज्जनांनी रुजविली 
  श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
  शिवरायांनी वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav •••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला.  त्याचे वर्णन या "मायबोली म

prakash punekar

शिवाजी महाराजांची शिवजयंती #पौराणिककथा

read more
mute video

Rahul

शिवाजी महाराजांचे वास्तव्य #nojotophoto

read more
 शिवाजी महाराजांचे वास्तव्य

Uttam Karmalkar

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य #story #nojotovideo

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

छत्रपती शिवाजी महाराजांची एक अप्रतिम कविता #nojotovideo

read more
mute video

Sarika Kadam

शिवाजी महाराजांचे तरुणाई प्रेरणा स्थान

read more
mute video

Gaurav Dalvi

मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩 #poem

read more
मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩 

l राजाचा ध्यास जंजिरा l  
l घेऊन साध निघाला मावळा लढायला l  
l अभेद्य च्या भक्कम बुरुजावर भगवा फडकावायला l  
l मराठा मर्द छातीचा  भंडारा लावला माथ्याला l 
l पाटीवर हात शिव विचारांचा करून  नमन  शंभु राजाला l  
l गनिमी कावा ठेवून रक्तात शिरतो शत्रूच्या जबड्यात l 
l गद्दारीचा आळ शिरावर फितुरीचा डाग l  
l बदनामीच्या उसळत्या आगीत जाळतो स्वतःचा अभिमान l 
l स्वामीनिष्ठेच्या त्या कठोर दुबळ्या मनाची करतो तयारी l
l काबीज करण्या जंजिरा घेऊन कल्पना शंभुची l  
l उतरला पराक्रमी योद्धा करण्यास सिद्धीला उध्वस्त l 
l सुगावा लागू न गावला लांडग्यांच्या कळपात l 
l दिव्य ते करून शौर्य गर्जला तो नडला गुर्म्मित l 
l हरला तो फसला मावळतीचा सूर्य दिसला l 
l वक्त  त्याचा संपला सिद्दीने मस्तानीशी छाटला l  
l अखंड जंजिरा हादरला दगडाचा देह स्वराज्यासाठी मेला l  
l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l  
l अखेरीस मावळ्यातून मावळून गेला कोंडाजी बाबा वीर योद्धा l मावळे फक्त शिवाजी महाराजांचे...🚩🚩

Devesh Thakur

mute video

Walden_Raj...

विश्ववंदनीय, छत्रपती शिवाजी महाराज की , जय ! आपल्या महाराजांना माझ्याकडून जानाचा अन् मानाचा मुजरा 🙃 #ShivajiTheHero #मराठीविचार

read more
mute video

Darshan shukla

श्री स्वामी समर्थ महाराजांची बोधवचने (भाग-२६) #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile