Nojoto: Largest Storytelling Platform

New सडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सडा.

Related Stories

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

गुंजारव हा सुख दु:खाचा
सांगून जातात नातीगोती
भेटलेला प्राजक्तगंध तो जाणूनी
वेचून सारे ते क्षण घ्यायचे....
आलेली निसटून वेळ ती जाईल 
सुखबरसातीचा परमानंद सदा देऊन
नेहमी जुनं द्यावं मरणालागुन
अन् घ्यावी नव्यानं सुखाची
महाआरास देवाजीकडून मागुन
जगावे सदा दुःखांच्या आगीत
हसतहसत स्वअस्तित्व फुलवुन
मरताना आपल्या आयुष्यगाथेचे
सुवर्णपान इतरांना द्यायचे....
भेटलेला प्राजक्तगंध तो जाणुनी
वेचून सारे ते क्षण घ्यायचे....
झाले गेले विसरून जावे
सुखदुःखांना हसतंच सदा उत्तर द्यावे
वेळ आपली भरेल तेव्हा माघारी
आपण इतरांच्या मनी
सुवर्णआठवणीसम उरायचे....
भेटलेला प्राजक्तगंध तो जाणुनी
वेचून सारे ते क्षण घ्यायचे....

©शब्दवेडा किशोर #सडा_प्राजक्ताचा

Durga Deshmukh

प्राजक्ताचा सडा #मराठीकविता

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

*काव्य प्रकार -- मधुदीप* ******************************* *हा* #मराठीकविता

read more
***************************
           काव्यप्रकार -- मधुदीप 
                            
          *हा* 
          *सडा* 
          *पडला* 
         *धरेवरी,*
         *मनभावन*
         *सुमनांचा*
         *सुगंधी* 
        *जरी,*
*प्रेमवाटेवरी सख्याच्या मीरा साधीभोळी*
   *कप्प्यात अंतरीच्या स्वप्ने सजवली,* 
       *सौख्य विरहामध्येही मानून*
         *हास्यात संकटे झेलली,*
             *मांडलेल्या खेळात*
          *सर्व हरली*
   ******************************

©Smita Raju Dhonsale *काव्य प्रकार -- मधुदीप*           *******************************
                            
                         *हा*

#maxicandragon

वो कटू आ गए वचन............ बदल दो खत ना कर पाए पूरा ...वो कर्म बदल दो दिया सा सडा सा काम आंगन नम आज करने का कीचड़ कर दिया #### निकल्लो तु

read more
Hate वो कटू आ गए वचन............ बदल दो 
खत ना कर पाए पूरा ...वो कर्म बदल दो
दिया सा सडा सा काम 
आंगन नम आज करने का 
कीचड़ कर दिया ####
निकल्लो तुम 
और नाम बदल लो

#sadharanmanushya

©#maxicandragon वो कटू आ गए वचन............ बदल दो 
खत ना कर पाए पूरा ...वो कर्म बदल दो
दिया सा सडा सा काम आंगन नम आज करने का
कीचड़ कर दिया #### निकल्लो 
तु

_suruchi_

चाफ्या ची उधळंण नभी शोभे केशर सडा त्या वरी नभ सागरी, लहर मखमली विहारे तेजा चे गलबत त्यावरी विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन पुलकित हर्षित बहुत

read more
चाफ्या ची उधळंण नभी
शोभे केशर सडा त्या वरी
नभ सागरी, लहर मखमली
विहारे तेजा चे गलबत त्यावरी

विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन
पुलकित हर्षित बहुत गुणीजन
सोहळा मनोवांछित हा पाहोन
उधळी सुगंध, सुमन कांचन

आली अलगद पहाट
पहा सृष्टीचा उल्हास
देखावा टिपावा खास
मनः पटला वरती

 चाफ्या ची उधळंण नभी
शोभे केशर सडा त्या वरी
नभ सागरी, लहर मखमली
विहारे तेजा चे गलबत त्यावरी

विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन
पुलकित हर्षित बहुत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गुलमोहर.. #गुलमोहर1 चला तर मग लिहुया. हा विषय Manishas Words यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छान दिसतो गुलमोहर जेव्हा बहरलेला असतो,
आकर्षक तेव्हाही दिसतो,
जेव्हा त्याचा सडा पडलेला असतो.
मला मात्र तेव्हा खूप भावतो,
जेव्हा तिच्या चेहऱ्यावर,
गुलमोहर पाहिल्याचा आनंद दिसतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गुलमोहर..
#गुलमोहर1
चला तर मग लिहुया.
हा विषय
Manishas Words यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile