Nojoto: Largest Storytelling Platform

New चालले आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालले आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालले आहे.

Related Stories

    PopularLatestVideo
e05616eac74a2ab782ca170bd8d2db06

Mahima

जग सोडून चालले आहे.....

दिसेल तुला मी कुठेतरी पाण्यावर तरंगताना 
तेंव्हा पाणी तुझ्याही डोळ्यातुन टपकेल
जीव माझा जात असेल जगातून, 
पण थोडा-थोडा श्वास तुझाही दबकेल
खूप विश्वास होता तुला माझ्यावर 
पण आज सगळा  विश्वास तोडुन चालले आहे, 
माफ कर मला, मी जग सोडून चालले आहे.....

मग तुला माझ्या चुका सांगण्याची कधी गरजही पडणार नाही,
 शांत बसेल मी कायमची,
कधी तुझ्यासाठी रडणार नाही 
अस्पृष्य होईल मी एकदिवस कायमची, 
मग तुला कधी माझे स्वप्नही पडणार नाही 
खूप भरोसा होता तुला माझ्यावर 
पण आज तो भरोसा तोडून चालले आहे, 
माफ कर मला मी जग सोडून चालले आहे.....

देव घेऊन जाईल मला त्याच्या घरी 
बनून येईल मी पुढच्या जन्मी सुंदरशी परी 
मला पाहिल्यावर मग तू पळत-पळत जवळ येथील 
डोळे पुसत-पुसत मग हळूच मिठीत घेशील 
मी आता तुझ्यावरची सगळी बंधने तोडून चालले आहे, 
माफ कर मला मी जग सोडून चालले आहे.....

©Mahima जग सोडून चालले आहे 😭😭

#Drops

जग सोडून चालले आहे 😭😭 #Drops #कविता

6 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

अहो जग पुढे चालले आहे,आपण ही सोबत चालावे,
प्रगतीच्या वाटेवर आपण का मागे राहावे.
नवे तंत्रज्ञान,नवे विचार नव्या साऱ्या रूढी,
हातभार आपला ही लावून नवक्रांतीची उभारूया गुढी.
अहो जग पुढे गेले आहे सर्वच म्हणतात,
विचारून पहा स्वतःला,तुम्ही काय मागे राहतात.
आपण ही पुढे चाललोय जसे जग पुढे चाललेय,
कॉम्पुटर,स्मार्टफोन माहिती नव्हते ते ही आपण वापरू लागलोय.
जग पुढे चालले आहे त्यात आपला ही सहभाग असतो,
अभिमान बाळगा देशाचा जागतिक स्तरावर आपला देश ही पुढे असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अहो जग पुढे गेले...
#अहोजगपुढेगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माझ्या दुःखाचे गणित सोडवणे,
खूपच कठीण झाले आहे.
जितके दुःख वजा करायला बघतोय,
तितकेच ते गुणकाराने अधिक वाढत चालले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या दु:खाचे गणित..
#गणित1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या दु:खाचे गणित.. #गणित1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

निसर्ग हा खरा सोबती आपला,
कायम राहिलो पाहिजेत ह्याच्या सोबतीला.
दऱ्या डोंगरातून,झाडाझुडपातून साद घालीतो हा,
सुंदर,स्वच्छ,निरोगी हवा असल्यास ह्याच्याकडे पहा.
वाढत चालले आहे सिमेंटचे जंगल,निसर्ग मात्र कमी होत आहे,
महामार्ग सुखकर प्रवासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल होत आहे.
वाचवायला हवे ह्या निसर्गाला,योग्य ह्याचे आपण जतन करायला हवे,
निसर्गाचे वैरी आहेत जे अशा जंगल तोड्यांना मात्र विरोध करायला हवे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निसर्ग हा..

#निसर्गहा

चला तर मग लिहूया.

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्ग हा.. #निसर्गहा चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आजकालच्या आधुनिक युगात..
#आजकालच्याआधुनिकयुगात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापरही गरजेचाच आहे.
शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.
आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विसरता कामा नये तंत्रज्ञान हे वरदान आहे पण वरदान म्हटलं की त्याला अट ही आलीच,
योग्य वापर करता तंत्रज्ञान हे वरदान नाहीतर शाप तो भारीच. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तंत्रज्ञान हे वरदान..

#तंत्रज्ञानहेवरदान

चला तर मग लिहुया.
हा विषय

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तंत्रज्ञान हे वरदान.. #तंत्रज्ञानहेवरदान चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ज्ञानाचा योग्य उपतोग करीत,
विज्ञानाची साथ लाभली माणसास.
जागेवर बसूनच कामे होतात,
आळसपणा वाढत चाललाय अंगात.
आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे,
पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा.
शक्य तितके काम स्वतः करावे,
गरज असेल तरच विज्ञान वापरावे.
हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,
जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत,
पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे
बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत.
विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते,
योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕
सुप्रभात
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
त्यामुळे आजचा विषय आहे
विज्ञान,गती की अधोगती?
चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.

मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 *पूर्वी...*
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून न

*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं जायचं आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं सगळं घर उजळून न #story #nojotophoto

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या या जगात,
सवड कुठे आहे हल्ली कुणाला,आपली आवडत जोपासायला.
आजच्या दिवसाची सुरुवातही नीट होत नाही,
की विचार चालू होतात उद्याच्या कार्यक्रमाच्या आखणीला.
आवड खूप असते मनी,खूप काही करायची,
मोठे होता होता,फक्त आठवण बनुन राहते बालपणाची.
लक्षात येते जेव्हा मोठे झाल्यावर आपल्या आवडीची,
तेव्हा काही जमत नाही,सबब असते ती सवडीची.
नुसतीच धावपळ,दगदग हातातून आयुष्य सुटत चालले आहे,
सर्व आवडी निवडी मागे सारून,निरस आयुष्य माणूस जगू लागले आहे.
आवड असल्यास थोडी कळ सोडून सवड काढायला हवी,
अधून मधून का होईना आपली आवड ही जोपासायला हवी.
इच्छा असता मनी,एक दिवस तरी नक्कीच असा येईल,
धावपळीतून वेळ काढून आवड जोपासायला सुरुवात होईल. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ध

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 #कर्ज-
  "कुठे चालली सुनबाई ?".. स्कूटी ची चावी उचलणाऱ्या पृथा ला सासूबाईंनी विचारले. 
    "आई कडे चालले आहे मम्मी"
    "आत्ता परवाच तर गेली

#कर्ज- "कुठे चालली सुनबाई ?".. स्कूटी ची चावी उचलणाऱ्या पृथा ला सासूबाईंनी विचारले. "आई कडे चालले आहे मम्मी" "आत्ता परवाच तर गेली #story #nojotophoto

6 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 ❤️💛❤️
    कर्ज-
💛❤️💛

  "कुठे चालली सुनबाई ?".. स्कूटी ची चावी उचलणाऱ्या पृथा ला सासूबाईंनी विचारले. 
    "आई कडे चालले आहे मम्मी"
    "आत्त

❤️💛❤️ कर्ज- 💛❤️💛 "कुठे चालली सुनबाई ?".. स्कूटी ची चावी उचलणाऱ्या पृथा ला सासूबाईंनी विचारले. "आई कडे चालले आहे मम्मी" "आत्त #nojotophoto

3 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मी एक मंडळ...
.
लोकांना कळायला हवे की हे कार्यक्रम कोण करत आहेत,
म्हणून आपण एक मंडळ स्थापन करुयात,
आणि अशाप्रकारे कुणी मंडळ
तर कुणी ग्रुप म्हणून मला अस्तित्वात आणतात.
आणि एखादे सुंदर नाव देऊन माझे नामकरण करतात...
( Caption मधील वाचावे) मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला..
#yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी 
#मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं 
मी एक मंडळ..
माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

मी एक मंडळ..माझा जन्म कसा झाला.. #yqtaai #yqmarathi #ग्रुपबाजी #मंडळी #मराठीलेखणी #माझी_माणसं मी एक मंडळ.. माझे एक नाही अनेक नावे आहेत,जसे

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 #वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय !

#चिंतेची_बाब 

शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प्

#वाढत्या_अपेक्षांमुळे_उलटत_चालले_विवाहाचे_वय ! #चिंतेची_बाब शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प् #story #nojotophoto

3 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

का अशी दूर दूर चालली आहे
का माझ्या बद्दल तुझ्या मनात अविश्वासाची भीती वाढली आहे,
खूप प्रेम आहे तुझ्यावर,
माझ्यासाठी तू राधेची सावली आहे,
पण हल्ली असेच का वाटत आहे
माझ्यापासून तू दूर दूर चालली आहे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
दूर दूर चालली...
#चालली #दूर 
चला तर मस्त मस्त कविता करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे दूर दूर चालली... #चालली #दूर चला तर मस्त मस्त कविता करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine

0 Love

1b6b5ab4c2a259d380e3d3b4965ca0ca

Anil Bhoir

चाललय काय...

चाललय काय...

42 Views

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

63 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आठवणी आहेत म्हणून,
प्रेम आहे आपुलकी आहे तर कुठे मनी दया आहे.
आठवणी आहेत म्हणून,
राग आहे द्वेष आहे तर कुठे मत्सरी काया आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

e0210179b6046e571f12fc6a9a5d43b9

Yug Punjani

 एकला चालाे रे........

एकला चालाे रे........ #વિચાર

4 Love

8910ea16df8105273610378bad51cba3

Shubham Kinnake Sk

तू चालते राहणा

तू चालते राहणा #Shayari

58 Views

15c5b5b06eeca7cc2b4797aec4845be1

Sangram Anil autade

मावळतीस चालला भास्करा 

मावळतीस चालला भास्करा 
नमन करतो मी रे तुला !
तू आहेस एका जागेशी 
पृथ्वी फिरते गरागरा 
हे विज्ञानाचं तत्वद्यान पटत नाही रे मला
मावळतीस चालला ......   
ऊन वारा पाउस 
याचा आहे तू उद्गाता
आम्ही भूमीची लेकरे
तू तिचाही वाटे पिता 
उन्हाळ्यात तुझ नसणे
हिवाळ्यात तुझ असंन
हवं हवस वाटे मला
मावळतीस चालला .....
मावळण्यान तुझ्या खग घराकडे येती 
पिल्ल त्यांची आनंदाने चिवचिव करती
सांजवेळची चिवचिव मनास प्रसन्न करती
मावळतीचा संधिप्रकाश हवाहवासा वाटे मला
मावळतीस चालला....
लेकरांच्या आशेनं मायेची पावलं घराकडे चालली 
वासराच्या हंभरण्यान गायी गोठ्याकड धावली 
लेकरं किराळली वासर हंभरली 
सर्वास आनंद झाला.
मावळतीस चालला भास्करा 
घरी स्वयापकाची गडबड झाली
गायीची धार काढली
पठण श्लोकाचा करुनी 
दिवा लावला देव्हाऱ्याला
मावळतीस चालला भास्करा 
S.A. # मावळती चालला भास्करा

# मावळती चालला भास्करा

5 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

एकीकडे आपण
 निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो..
तर एकीकडे 
स्वतः निसर्ग हरवत चालला आहे..
 एकीकडे आपण
 निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो..
तर एकीकडे 
स्वतः निसर्ग हरवत चालला आहे..
Alpesh Solkar 

#निसर्ग #हरवत

एकीकडे आपण निसर्गात हरवण्याची स्वप्न पाहतो.. तर एकीकडे स्वतः निसर्ग हरवत चालला आहे.. Alpesh Solkar #निसर्ग #हरवत

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.." हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.."

हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."

0 Love

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

12 Love

6d7f165ad55c6a483cc2a0a973a907c5

Manish Kumar Savita

 जब आहट आने लगे.....

जब आहट आने लगे..... #विचार

5 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

कोमल हात तुझा हाती माझ्या
सखे....
चंचल स्वभाव माझा..
चाले करी भलते...
करण्या चाललो काही वेगळे
तू कशी वेळा- अगोदर सलते...
किस्से तर खूप झालेत आपले..
तुझ्यासाठी थोडी आहेत हे 
नवखे...
 कोमल हात तुझा हाती माझ्या
सखे....
चंचल स्वभाव माझा..
चाले करी भलते...
करण्या चाललो काही वेगळे
तू कशी वेळा- अगोदर सलते...
किस्से तर खूप झालेत

कोमल हात तुझा हाती माझ्या सखे.... चंचल स्वभाव माझा.. चाले करी भलते... करण्या चाललो काही वेगळे तू कशी वेळा- अगोदर सलते... किस्से तर खूप झालेत

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

इतकीच खंत आहे..
प्रयत्न अखंड आहे,
पण पदरी अपयश आहे.
इतकीच खंत आहे..
जवाब कशाचा शोधू,
प्रश्न अनंत आहे.
इतकीच खंत आहे..
विषय अनेक आहेत,
तरी हा विषय पुन्हा आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
इतकीच खंत आहे...
#इतकीचखंतआहे
हा विषय 
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
Collab

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे इतकीच खंत आहे... #इतकीचखंतआहे हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine Collab

0 Love

0b8f6d2586887db752acf357a433f88c

MD Diary

तेरे बिना गुजरी हर रात का सिला रखा है
ख़बर मुझे है दिल कैसे तेरे बिना रखा है

मेरी चाहत मेरी हसरत सब के सब सोने को है
बस  तेरे आने की  आहट ने मुझे जगा रखा है तेरे आने की आहट ने

तेरे आने की आहट ने

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile